आजपासून एकदिवसीय मालिकेला होणार सुरुवात; सामना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या…
IND vs SA 1st ODI : आजपासून इंडिया व साऊथ आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला आफ्रिकेत कसोटी मालिकेत इतिहास रचण्याची सुवर्णसंधी होती. भारतीय संघाने सुरुवात देखील विजयाने केली मात्र कसोटी मालिका 2 : 1 अशा फरकाने गमावली . मात्र , कसोटी मालिकेतील पराभव मागे टाकत भारतीय संघाची…