Low Cibil Score Step Up Credit Card | सिबील स्कोअर शिवाय मिळणार क्रेडिट कार्ड, फक्त करावी लागेल 2 हजारांची FD…
Low Cibil Score Step Up Credit Card | आजकाल जवळपासस सगळेच जण क्रेडिट कार्डचा वापरत असतात. परंतु हे क्रेडिट कार्ड मिळण्यासाठी तुमचा Cibil Score चांगला असणे अत्यंत गरजेचे असते. मात्र नोकरी करणाऱ्या काही व्यक्तींचा सिबील स्कोर (Low Cibil Score) चांगला नसल्यामुळे त्यांना कोणत्याच कंपन्यांचे क्रेडिट कार्ड मिळत नाही. मात्र यासाठी सुद्धा एक पर्याय आहे. FD…
