Saur Urja Prakalp Marathi : शेतकऱ्यांना एकरी 75,000 रुपये मिळणार, जाणून घ्या या योजनेविषयी..
Saur Urja Prakalp Marathi: भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेती हा मुख्य व्यवसाय असून, संपूर्ण जगाला शेतकरी धान्य पुरवतो. देशात अजूनही विजेची कमतरता आहे. शेतकऱ्यांना रात्रीच जास्त लाईट मिळते. दिवसा कमी लाईट असल्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणं होत नाही. दिवसा लाईट कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना रात्री जागी राहावे लागते. परिणामी शेतकऱ्यांना अपघाताचा देखील सामना करावा लागतो….
