Borewell Yojana | बोअरवेल घेतायं, तर सरकार देणार एवढे टक्के अनुदान…
Borewell Yojana | राज्यसरकारने शेतकरी वर्गाच्या हितासाठी विविध सरकारी योजनेअंतर्गत त्यांना शेतीसाठी उपयुक्त ठरतील अशा वेगवेगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून देत असते. बोअरवेल योजना ही देखील शासनाने शेतकरींच्या कल्याणासाठी सुरू केलेल्या अनेक सुविधांपैकी एक सुविधा आहे. शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या पाणी आणि विजेचा प्रश्न सोडविण्यावर सरकारचे परकोटीने प्रयत्न सुरू आहेत. जेणेकरून हे दोन मुख्य प्रश्न सुटून सुलभ…
