Water Detector App | आपल्या जमिनीची भूजलपातळी चेक करा मोबाईलवरून…
पाण्याची समस्या ही शेतकऱ्यांसाठी खूप मोठी समस्या आहे. सततच्या भूजल पातळीत होणारी घट ही शेतकऱ्यांसमोर प्रश्न उभे करते. शेतकऱ्याला शेती करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पाणी असते. जर पुरेशा प्रमाणात पाण्याची उपलब्धता असेल तर शेतकरी योग्य पद्धतीने शेती करून सुपीक शेती करू शकतो. परंतु जमिनीच्या खालील भूजल साठा पुरेसा आहे का? हे बऱ्यचा वेळा समजत नाही….
