sbi mudra loan: घरबसल्या 10 मिनिटांत 50 हजार रुपये लोन मिळवा
SBI Mudra Loan: भारतातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहकांसाठी फक्त एका क्लिकवर वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देणार आहे. बँकेच्या ग्राहकांना अर्जंट 50 हजार रुपये कर्ज आता घरी बसून ऑनलाईन पद्धतीने सहज घेता येणार आहे. sbi e mudra बँकेत न जाता ग्राहकांना 50 हजार रुपये वैयक्तिक कर्ज घेता येणार असल्याचे बँकेने म्हटले…
