|

peek vima yojana list 2023 : शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 25,000 हजार रुपये नुकसान भरपाई..

peek vima yojana list 2023 : राज्यात अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतातील पिकांचे नुकसान झाल्यावर पुढच्या हंगामात उपयोगी पडावे याकरिता सरकारतर्फे शेतकऱ्यांना अनुदान (peek vima yojana list 2023) स्वरूपात राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून विहित केलेल्या दरानुसार मदत देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

शासन GR पाहण्यासाठी क्लिक करा

शिवाय, राज्य आपत्ती निधीच्या इतर मान्य बाबींसाठी सुद्धा विहित दराप्रमाणे मदत देण्यास मान्यता मिळाली आहे येते. महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक जिल्ह्यात शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून बाधित शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात मदत देण्याची मान्यता मिळाली आहे.

peek vima yojana list 2023

तसेच इतर नुकसान साठी मदत देण्यासाठी दि.१०/०८/२०२२ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झालेल्या निर्णयास अनुसरुन, शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र. CLS-२०२२/प्र.क्र.२५३/म-३, दि.२२/०८/२०२२ अन्वये जून ते ऑक्टोबर, अवकाळी पावसासारख्या नैसर्गिक आपत्तीने राज्यातील अनेक जिल्ह्यात होणाऱ्या शेतीपिकांच्या झालेल्या नुकसान भरपाई म्हणून बाधित शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे वाढीव दराप्रमाणे अनुदान स्वरुपात आर्थिक मदत प्रदान करण्यास शासनातर्फे मान्यता देण्यात आली आहे.

शासन GR पाहण्यासाठी क्लिक करा

याच बरोबर ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 या कालावधीत सुद्धा राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या शेत पिकांचे व इतर नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून संदर्भ क्रमांक 2 शासन निर्णयान्वय निश्चित केलेल्या दराप्रमाणे शेतीचे आणि इतर फळ पिकांच्या नुकसानीसाठी एकूण 17780.61 लाख म्हणजेच 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपये एवढा निधी जिल्हा निहाय वितरित करण्यासाठी शासनाने मंजुरी दीली आहे.

peek vima yojana list 2023 : crop insurance list 2023

तर अशाप्रकारे, राज्यातील 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात झालेली असून पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा निर्गमित करण्यात आलेली आहे.

शासन GR पाहण्यासाठी क्लिक करा

Similar Posts