Pradhan Mantri Awas Yojana Maharashtra | आता प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जागेसाठी देखील मिळणार अनुदान
Pradhan Mantri Awas Yojana: राज्य व केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत. यामधील केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे, जिचं नाव प्रधानमंत्री घरकुल आवास योजना असं आहे. या योजनेअंतर्गत गरजू नागरिकांना घरासाठी अनुदान दिले जाते. मात्र, अनेकजणांना घर बांधण्यासाठी स्वतःची जागाच नसते. अशांसाठी देखील योजना आहे का? अशांसाठी देखील योजना सरकार राबवत आहे.
पीएम आवास योजनेअंतर्गत राज्यातील 7000 लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर झाल्या आहेत. मात्र, अनेकांना घर बांधण्यासाठीच जागाच नाही.. जागाच नाहीतर घर कुठे बांधायचे असा प्रश्न पडला आहे. जागा नसल्यामुळे राज्यातील 23 हजार घरकुलाची कामे रखडलेली आहेत. ‘Pradhan Mantri Awas Yojana Maharashtra’
राज्यातील विविध जिल्ह्यांत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 44,705 घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. त्यापैकी 21,125 घरकुलाचे कामे पूर्ण झाली आहे, त्यापैकी 22 हजार 253 घरकुलाचे काम अपूर्ण आहेत. यामध्ये 7346 घरकुल लाभार्थ्यांकडे जागा नसल्यामुळे त्यांना घर कुठे बांधावे असा प्रश्न पडला आहे.
जागेसाठी कशा प्रकारे अनुदान मिळेल हे बघण्यासाठी येथे क्लिक करा.