Ration News 2023 | या सर्वांचे मोफत रेशन धान्य बंद होणार, नवीन नियम पहा

Free Ration Scheme 2023: राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत मोफत रेशन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. केंद्र सरकारने नवीन वर्षापूर्वीच नागरिकांना मोठी भेट दिली आहे. यामुळे आता लोकांना डिसेंबर 2023 पर्यंत मोफत रेशन दिल्या जाणार आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षांतर्गत देण्यात येणाऱ्या या मोफत रेशनच्या योजनेची मुदत चालू वर्षी 31 डिसेंबर 2022 रोजी संपत होती. आता त्याला मोदी सरकारने एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. free ration news त्यामुळे 31 डिसेंबर 2023 पर्यंत ही मोफत अन्नधान्याची योजना सुरू राहील.
अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने रेशनकार्डच्या नियमांत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. रेशन कार्डधारकांनासाठी महत्वाची बातमी आहे. चुकीच्या मार्गाने मोफत धान्याचा लाभ घेणाऱ्या लोकांचे रेशन बंद करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. ration news in marathi
देशातील 80 कोटींहून अधिक लोक मोफत रेशनचा लाभ घेतात. परंतु, त्यातील अनेक जण अपात्र असल्याचे समोर आले आहे. देशातील बनावट रेशनकार्ड रद्द केल्या जाणार असून, त्यांच्याकडून रेशनची वसुलीही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (free ration scheme)
या लोकांचे मोफत रेशन बंद होणार Ration News 2023
दरम्यान, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही अशा लोकांनाही मोफत रेशन मिळत होते. मात्र, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत आता फक्त गरीब शिधापत्रिकाधारकांना गहू आणि तांदूळ मोफत मिळणार आहे.
free ration maharashtra तसेच दरवर्षी आयकर भरणाऱ्यांचे रेशन बंद होईल. ज्यांच्याकडे 10 एकरापेक्षा जास्त जमीन आहे, त्यांचे रेशन बंद होईल. गेल्या 4 महिन्यात मोफत रेशन घेतला नसल्यास, हा लाभ बंद केला जाईल. या लोकांचे रेशन बंद केल्या जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
हे देखील वाचा –

- सिबिल स्कोअर असा तपासा मोबाईलवर
- आता 1880 सालापासूनचे सातबारा व फेरफार उतारे, असे पहा ऑनलाईन..
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज