SBI Savings Account opening online | घरबसल्या उघडा एसबीआय बॅंकेत खातं, स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या..
SBI Savings Account opening online: सर्वात विश्वसनीय असणारी बॅंक स्टेट बॅंक ऑफ इंडिया.. भारतीय स्टेट बँक देशातील सर्वात मोठी बॅंक मानली जाते. ही बॅंक डिजिटल सेवा देखील उपलब्ध करून देते. yono business जसे इंटरनेट बँकिंग, डेबिट-क्रेडीट कार्ड्स आणि Yono SBI अॅपच्या माध्यमातून आपण बँकेच्या अनेक सुविधांचा वापर करतो.
SBI Saving Account Opening भारतीय स्टेट बँकेत तुम्ही देखील सेविंग अकाउंट उघडायचे असेल, तर घरबसल्या मोबाईलवर अकाउंट उघडू शकता. एसबीआयच्या युनो ॲपमुळे sbi yono account opening ग्राहकांना चांगलाच फायदा होत आहे. sbi yono business आता या ॲपमुळे तुम्हाला खातं उघडण्यासाठी बॅंकेत जाण्याची गरज पडणार नाही. (SBI Account Opening Online)
एसबीआय बँकेच्या सेवा लाखो युजर्सना योनो अॅपने अधिक सुरक्षित वापरता याव्यात, यासाठी नवीन अपडेट आणि वैशिष्ट्ये समाविष्ट करत बँक हे अॅप online sbi yono चांगलं बनवण्याच्या दृष्टीने नेहमीच प्रयत्न करत आहे. एसबीआयच्या युनो ॲपच्या साहाय्याने मोबाईलवर एसबीआय सेव्हिंग अकाउंट ओपन करू शकता. (SBI Online Account Opening)
SBI Saving Account Opening Process in Marathi आता बँकेने SBI Insurance, SBI Personal Loan, SBI Home Loan सारख्या सेवा ऑनलाईन केल्यानंतर आणखी एक धमाकेदार फिचर sbi yono business मध्ये आणलं आहे. ज्याचा वापर करून तुम्ही घरबसल्या एसबीआय सेविंग अकाउंट उघडू शकता. चला तर स्टेप बाय स्टेप sbi yono account opening प्रोसेस जाणून घेऊ या..
असं उघडा स्टेट बँकेत खातं
सर्वप्रथम एसबीआयचे योनो अॅप डाउनलोड करा.
यानंतर तुम्हाला ‘New to SBI’ हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
क्लिक केल्यानंतर, डिजिटल सेव्हिंग खाते आणि इंस्टा सेव्हिंग खाते असे दोन पर्याय दिसतील.
आता ‘अप्लाय नाऊ’ पर्यायावर क्लिक करा.
आता आपल्याला डिक्लेरेशनला चेक करुन पुढे जावे लागेल. (SBI Account Opening Online in Marathi)
यानंतर, मोबाइल नंबर प्रविष्ट करून ओटीपी टाकून Verify करा.
येथे हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की एसबीआय इंस्टा सेव्हिंग बँक खाते उघडण्यासाठी आपल्याला पॅन कार्ड आणि आधार कार्डची आवश्यकता असेल. (SBI Account
अशाप्रकारे तुम्ही योनो ॲपद्वारे एसबीआय सेव्हिंग अकाउंट उघडू शकता.
हे देखील वाचा-
- सिबिल स्कोअर असा तपासा मोबाईलवर
- आता 1880 सालापासूनचे सातबारा व फेरफार उतारे, असे पहा ऑनलाईन..
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज