ST Mahamandal Bharti | एसटी महामंडळात मोठी नोकरभरती, असा करा अर्ज
ST Mahamandal Bharti: नोकरीच्या शोधात असणाऱ्या महाराष्ट्रातील तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. एसटी महामंडळात काही जागांसाठी नोकर भरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे. या भरतीची अधिसूचना म्हणजेच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
ST Mahamandal Bharti चंद्रपूर विभागात नोकर भरती होणार आहे. यासाठी उमेदवार 10वी पास असणं आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे चंद्रपूर एसटी महामंडळात भरती होत आहे, म्हणजेच नोकरीचे ठिकाण देखील चंद्रपूर असणार आहे. यासाठी महाराष्ट्रातील सर्व पात्र उमेदवार अर्ज करू शकतात.
पात्र व इच्छुक उमेदवारांना ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे. ही भरती चंद्रपूर एसटी महामंडळात होणार आहे. एसटी महामंडळात होणाऱ्या भरतीचे पदाचे नाव, एकूण जागा, शैक्षणिक पात्रता, अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे, अर्जाची प्रोसेस अशी संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेणार आहोत. ST Mahamandal Bharti
ST Mahamandal Bharti 2022 Maharashtra
पदाचे नाव (Post Name) – शिकाऊ उमेदवार
एकूण जागा (Total Vacancies) – 83 जागा ST Mahamandal Recruitment
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
शिकाऊ उमेदवार पदासाठी उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा.
उमेदवारांनी संबंधित विषयात ITI केलेला असावा.
कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्था किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण झालेलं असावं. msrtc recruitment 2022 maharashtra
संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
संबंधित नोकर भरतीच्या सर्व अटी व शर्ती पूर्ण केलेल्या असणं आवश्यक आहे. (msrtc chandrapur recruitment)
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
बायोडेटा (Resume)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्र
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (राखीव उमेदवारांसाठी)
आधार कार्ड
ड्रायव्हिंग लायसन्स
पासपोर्ट फोटो
अर्जाची शेवटची तारीख – 28 नोव्हेंबर 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाराष्ट्र राज्य परिवहन, चंद्रपूर विभाग, चंद्रपूर
See full Notification जाहिरात पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://bit.ly/3tzeE5E
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://bit.ly/3EzH04X
ST Mahamandal Bharti चंद्रपूर एसटी महामंडळात होणाऱ्या भरतीमुळे राज्यातील तरुणांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचा. भरतीच्या संपूर्ण माहितीसाठी संपूर्ण जाहिरात वाचून घ्यावी.
एसटी महामंडळात नोकरीची संधी उपलब्ध झाली असल्याने तरुणांना मोठा दिलासा मिळेल. ही माहिती महाराष्ट्रातील तरुणांसाठी महत्वाची आहे. आपणं थोडंसं सहकार्य करून ही माहिती पुढे इतरांना देखील अवश्य शेअर करा.
हे देखील वाचा-
- सिबिल स्कोअर असा तपासा मोबाईलवर
- आता 1880 सालापासूनचे सातबारा व फेरफार उतारे, असे पहा ऑनलाईन..
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज