Ayushman Bharat Yojana : आजारपणात मिळेल 5 लाखांचे मोफत उपचार! फक्त या ठिकाणी नोंदणी करा; पहा फायद्याची योजना-
Ayushman Bharat Yojana: आज देशभरातील मोठी लोकसंख्या आपल्याला विविध प्रकारच्या आजारांनी त्रस्त झालेली दिसेल. ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे की आर्थिक दृष्ट्या मजबूत नसल्यामुळे देशभरातील अनेक लोक त्यांच्या आजारावर योग्य तो उपचार अजिबात करू शकत नाहीत. ही अडचण लक्षात घेऊन केंद्र सरकार एक महत्त्वाची योजना राबवत आहे. ती योजना म्हणजे आयुष्यमान भारत योजना; प्रधानमंत्री जन…