Cast Certificate Apply Online Maharashtra | जात प्रमाणपत्र असे काढा मोबाईलवर
Cast Certificate Apply Online Maharashtra: जातीचा दाखला म्हणजेच जात प्रमाणपत्र.. एखादी व्यक्ती कोणत्या जातीची आहे हे प्रमाणित करणारा सरकारी दस्तऐवज म्हणजे जातीचा दाखला.. सरकारी योजना तसेच महाविद्यालयात राखीव जागांसाठी अर्ज करण्यासाठी अनेकदा जात प्रमाणपत्र द्यावे लागते. जात प्रमाणपत्र विविध कामांसाठी उपयोगी आहे. जातीचे प्रमाणपत्र या ठिकाणी कामी येते:- सरकारी नोकरीत आरक्षणासाठी, शाळा महाविद्यालयात प्रवेश शुल्कामध्ये…