मतदान कार्ड असे डाऊनलोड करा
- सर्वप्रथम NSVP च्या अधिकृत संकेतस्थळ https://www.nvsp.in/ वर जा
- यानंतर, आपले अकाऊंट असेल तर लॉगिन करा आपले अकाऊंट नसेल तर रजिस्टर करून आपले अकाऊंट बनवून घ्या.
- आता Epic Digital Voter ID Card डाउनलोड लिंकवर क्लिक करा. matdan card download maharashtra2023
- यापुढे पुढे तुम्हाला तुमचा आपला Epic कार्ड नंबर किंवा Refrence नंबर टाकावा लागेल.
- यानंतर, तुमच्या मतदान कार्डला जो मोबाईल लिंक आहे त्यावर एक ओटीपी पाठवण्यात येईल.
- आता तुमच्यासमोर मतदान कार्ड ओपन होईल. हे मतदान कार्ड तुम्ही डाऊनलोड करून घ्या.