राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत औरंगाबाद येथे विविध पदांची भरती.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत औरंगाबाद येथे आरोग्य विभागात अधिकारी पदाची भरती करण्यासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे.

पदाचे नाव : –

• विशेषज्ञ,
• वैद्यकीय अधिकारी,
• स्टाफ नर्स,
• फार्मासिस्ट & इतर पदे.

👨🏻‍🎓 शैक्षणिक पात्रता : –

DM / MD / MS / DNB / MSW / MBBS / BAMS / B.Sc / पदवीधर / B.Pharm / B.Pharm / 12 वी उत्तीर्ण •

वयाची अट :

• 13 जानेवारी 2022 रोजी,
• विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी : 70 वर्षांपर्यंत
• स्टाफ नर्स : 65 वर्षांपर्यंत
• इतर पदे : 18 ते 38 वर्षे [ मागासवर्गीय : 05 वर्षे सूट ]

पद संख्या : 87

शुल्क : खुला प्रवर्ग : ₹ 500 / – [ मागासवर्गीय : ₹ 250 / – ]

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

• जिल्हा शूल्यचिकित्सक , सामान्य रुग्णालय , चिकलठाणा, औरंगाबाद.

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 21 जानेवारी 2022

अधिकृत वेबसाईट : https://arogya.maharashtra.gov.in/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!