PM Data Entry Job

PM Data Entry Job 2022: मोदी सरकारकडून डेटा एन्ट्री जॉब, 15 हजार रुपये पगार मिळणार.

PM Data Entry Job
PM Data Entry Job

PM Data Entry Job : देशातील जनता वाढत्या महागाईने जनता त्रासली आहे. असून लोकांकडून केंद्र सरकारवर टिका करण्यात येत आहे. भारतात कोरोना काळात बेरोजगारीचा दर वाढला होता. मागील दोन वर्षांत झालेले बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी मोदी सरकार मोठे पाऊल उचलणार आहे.

आता बेरोजगारांसाठी आनंदाची बातमी आहे. मोदी सरकार भारताला ‘डिजिटल इंडिया’ बनविण्याच्या प्रयत्नात आहे.‌ यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली आहे, जिचं नाव digitizeindia data entry work असं आहे. भारत सरकारसोबत तुम्ही डाटा एन्ट्रीचं काम करून आरामशीर महिन्याला 10 हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक कमाई करू शकाल.

डेटा एन्ट्री वर्क मोहिमेअंतर्गत अनेक वर्षांपासून पडलेल्या सरकारी कार्यालयात पडलेल्या फाईल्सला डिजिटल स्वरुप देण्याचं काम करत आहे. म्हणजेच सरकारी कार्यालयात असलेल्या फाईलला आता कॉम्प्युटरवर इंट्री करणं चालू आहे. digitizeindia सोबत जोडून तुम्ही या फाईलला डिजिटल स्वरू देण्याचं सहकार्य करून तुम्ही चांगली कमाई करू शकतात. (data entry jobs)

भारत सरकारने लाखों फाईल्स स्कॅन केले असून, या फाईलला कॉम्प्युटरमध्ये डेटाचं स्वरूप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांची गरज आहे. सरकारने असे म्हटले आहे की, हे काम सामान्य नागरिकांकडून करून घेऊन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. (government data entry jobs work from home)

तुम्हाला नेमकं काय काम करावं लागेल..? PM Data Entry Job


digitizeindia data entry work मध्ये तुम्हाला काही टास्क पूर्ण करावे लागणार आहे. काही फोटो, फाईल्स तुम्हाला देऊन, शब्दांना कॉलममध्ये टाईप करावे लागेल. डिजिटल वेबसाईटच्या नुसार या सरकारी फाईल्सची गोपनीयता ठेवण्यासाठी फाईलसला स्निपेट्टस फॉर्ममध्ये तोडल्या जाते. यामुळे फाईल्सचा डाटा सुरक्षित राहतो. (digitize india data entry jobs)

महिन्याला कमवा 15 हजार रुपये PM Data Entry Job


डेटा एन्ट्री म्हणजेच तुम्हाला समजले असेल, आपल्या स्पीडवर कमाई होईल. तुमचा जेवढा जास्त स्पीड असेल तेवढी चांगली कमाई होईल. हे काम करण्यासाठी तुम्हाला रिवॉर्ड पॉइंट दिल्या जातात.‌ एका रिवॉर्ड पॉइंटची किंमत दोन पैसे आहे. जर तुमचा स्पीड 20 ते 40 वर्ड प्रति मिनिट असेल, तर महिन्याला 10 ते 15 हजार रुपये कमाई करू शकता. तसेच तुमचे 2500 पॉइंट झाले तेव्हाच तुम्ही रिडिम करू शकता. तसेच तुम्ही हे पॉइंट सरकारला देखील डोनेट करू शकता.‌ डोनेट करण्यासाठी तुमच्या खात्यात 15 पॉइंट असणं गरजेचं आहे.

रजिस्ट्रेशन करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • ईमेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • बॅंक पासबुक (आधार कार्डशी लिंक असणं आवश्यक)

डेटा एन्ट्री जॉब करण्यासाठी असं करा रजिस्ट्रेशन


सर्वप्रथम digitizeindia च्या अधिकृत वेबसाईटवर जा.
आता रजिस्ट्रेशन फॉर्म साइन अप पर्यायावर क्लिक करा. (digitize india data entry jobs registration)
यानंतर, तुमच्यासमोर अर्ज ओपन होईल.
अर्जामध्ये विचारलेली माहिती व्यवस्थितपणे भरून सबमिट बटणावर क्लिक करा.

हे देखील वाचा-

Similar Posts