PM vishwakarma loan up to 3 lakh: कोणत्याही हमीशिवाय मिळेल ३ लाखांपर्यंतचे कर्ज; जाणून घ्या सरकारची विश्वकर्मा योजना आहे तरी काय?
PM vishwakarma loan up to 3 lakh : जर तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू करायचा आहे आणि पैश्यांची कमतरता भासत असेल तर काळजी करू नका, कारण मोदी सरकार स्वतः तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करत आहे. पंतप्रधान विश्वकर्मा योजनेअंतर्गत मोदी सरकार गरजू लोकांना 3 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत मिळणार आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे…
