HDFC बँकेत 12552+ रिक्त जागांसाठी भरती सुरू; पगार 1,74,400/-
HDFC Bank Recruitment 2022: एचडीएफसी बँकेने 12552+ विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. HDFC बँकेत 12वी पास एकूण 12552+ रिक्त पदांवर भरती प्रक्रिया सुरू झाली असून बँकेने विविध शाखांमध्ये 12552+ रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. बँकिंग जॉबच्या शोधात असलेल्या आणि बँकिंग क्षेत्रात आपले करिअर घडवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही…