Voting Slip Download : Voting Slip घरी न आल्यास घरबसल्या मोबाईलवर करता येईल डाउनलोड, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रक्रिया..
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुककरता रणधुमाळी सुरू असून अशातच बुथ अधिकारी गावातल्या/वार्डातल्या घरोघरी जाऊन Voting Slipचे वाटप करत आहेत. जेणेकरून सर्व नागरिकांना मतदानाचा अधिकार बजावता येईल. पण काही मतदारांपर्यंत वोटर स्लिप पोहोचली जात नाही. अशातच तुम्ही ऑनलाइन किंवा एका एसएमएसच्या माध्यमातूनही वोटर स्लिप मिळवू शकता. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया … Voting Slip शिवाय…
