Best call recording app 2024: कॉल रेकॉर्डिंग App डाऊनलोड करण्याची सोपी पद्धत जाणून घ्या!
Best call recording app : जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला कॉल करतो तेव्हा ते संभाषण आपल्याला पुराव्याच्या रुपात जतन करावायाचे असल्यास बऱ्याच मोबाईलमध्ये call recording हा पर्यायाचा वापर केला जातो. वापरकर्त्यांची कॉल रेकॉर्ड करण्याची गरज लक्षात घेऊन जवळपास सर्वच मोबाईल कंपन्यांनी त्यांच्या प्रत्येक मोबाईलमध्ये ऍटोमॅटिक कॉल रेकॉर्ड करण्याची व्यवस्था केली होती, मात्र Google ने अशा बाबीवर…
