अबब…! औरंगाबाद जिल्ह्यातील आजची नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आकराशे…..
औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 19 जानेवारी 2022 रोजीएकूण 1097 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 580 जण कोरोनामुक्त, 3 मृत्यू तर 5007 रुग्णांवर उपचार सुरू औरंगाबाद जिल्ह्यात आज 580 जणांना (शहर 500, ग्रामीण 80) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 48 हजार 31 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1097 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर…
