Online Land Record | १८८० नंतरचे सातबारा उतारे बघा आता मोबाईलवर!!
Online Land Record | सातबारा हा शेतकरी मित्रासाठी जमिनीचा व्यवहार करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे कागदपत्रे आहे. आणि तो सातबारा उतारा डीजीटल माध्यमातून मोबाईलवर पाहता येणार आहे. जमीन आणि शेतकरी म्हटलं म्हणजे त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचे शब्द म्हणजे सातबारा उतारा आहे. शेतकरी बांधवांना अनेकदा आपल्या या सातबारा उताऱ्यासाठी जमीन मालकाला सरकारी कचेरीच्या बऱ्याच फेऱ्या माराव्या लागतात. परंतु आता…
