अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले, असा करा क्लेम; तत्काळ मिळेल पिक विमा; पिक विमा पाहिजे तर हे काम करा | Pik Vima Claim
महाराष्ट्र राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे अशा शेतकरी बांधवांनी जर पिक विमा योजनेअंतर्गत त्यांच्या शेती पिकांचा पीक विमा उतरवलेला असेल तर अशा शेतकऱ्यांना पिक विमा संरक्षण मिळालेले असल्यामुळे पिक…
