सिबिल स्कोर म्हणजे काय? तो किती असावा आणि कसा तपासावा? How to check cibil score
How to check cibil score सिबिल स्कोअर (CIBIL) हा कर्ज घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. हा सिबिल स्कोअर म्हणजे काय? तर सिबिल स्कोअरचा फुल फॉर्म ” credit information bureau of Indian limited” असा होतो. म्हणजे मराठीमध्ये CIBIL ला ” क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो ऑफ इंडिया लिमिटेड” असे म्हणतात. जेव्हा क्रेडिट कार्डचा विषय येतो तेव्हा सिबिल…
