MHADA Lottery 2023 | घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करायचे? 5990 घरांसाठी म्हाडाची लॉटरी; त्यासाठी असा करा अर्ज
MHADA Lottery 2023: म्हाडा म्हणजेच महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण.. ही एक महाराष्ट्र राज्यातील एक सरकारी संस्था आहे. म्हाडाची स्थापना 5 डिसेंबर 1977 रोजी महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ, विदर्भ गृहनिर्माण मंडळ, झोपडपट्टी सुधारणा मंडळ आणि मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळ यांचे एकत्रिकरण करून करण्यात आली. महाराष्ट्रातील शहरांमध्ये मध्यम आणि कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांना परवडणारे…
