Land Records| शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी..! या शेतकऱ्यांच्या जमिनी होणार जप्त
Land Records: शेतकऱ्यांसाठी जमीन ही अतिशय महत्त्वाची आहे. कारण शेतकरी या जमिनीवर संपूर्ण कुटुंबाचे पालनपोषण करत असतो. तसेच शेतकऱ्यांना जमिन विषयी कायदे देखील माहिती असणं गरजेचं आहे. शेतजमिनीचे अनेकवेळा खरेदी विक्रीचे व्यवहार होत असतात. शेतकऱ्यांनो जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार करताना काही काळजी घेणं आवश्यक असते. महसूल विभागाच्या यासाठी कलमे लागू केल्या आहेत. हे कलम आपल्याला…
