MHADA Lottery 2023 | म्हाडा घरांची लॉटरी निघाली, कुठे किती घरांचा समावेश जाणून घ्या..
MHADA Lottery 2023: स्वत:चं हक्काचं घर असाव असं प्रत्येक व्यक्तीला वाटते. शहरात घर बांधायचे म्हटलं की, सोपं काम नाही. शहरातील घरांच्या किमती आवाक्याबाहेर सामान्य नागरिकांना परवडण्यासारखे राहिले नाही. परंतु, तुमचे घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खास संस्था आहे. जिचं नाव महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा असं आहे. Cidco Lottery Uadate म्हाडा नेहमी घरांसाठी…
