दशक्रियाविधीकरीता पैठणला आलेल्या कुटुंबावर कोयत्याने केलेल्या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी..
संभाजीनगर (औरंगाबाद) हून दशक्रिया विधी करण्यासाठी पैठणला गोदावरी नदीच्या मोक्षघाटावर आलेल्या कुटुंबावर कोयता व लाकडी दांड्याने हल्ला करण्यात आला असून या हल्ल्यामध्ये दोघे जण गंभीर झाले असून यातील एकाची प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे. महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरीच्या संशयावरुन हा सर्व प्रकार झाला असल्याची माहिती मिळाली आहे. संभाजीनगर…
