शेतात लाईनची डीपी किंवा पोल असल्यास शेतकऱ्यांना मिळणार महिना 2 ते 5 हजार भाडे..
वीज आधिनियम 2003 कलम 57 नुसार ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वीज वितरण कंपनीचे डी.पी. किंवा वीजेचे पोल आहे त्या शेतकऱ्यांना 2 हजार ते 5 हजार रुपये मासिक भाडे देणे वीज नियमक मंडळाला बंधनकारक असते. मात्र, त्याकरीता संबंधित शेतकऱ्याने वीज नियामक मंडळाला अर्ज करणे आवश्यक आहे. मात्र, याची सामान्य शेतकऱ्यांना माहिती नसल्यामुळे आणि वीज नियामक मंडळाने याबाबत…
