फक्त १.०९ लाख डाउनपेमेंट देऊन खरेदी करा Maruti Ertiga CNG, किती असेल EMI जाणून घ्या…

Maruti Ertiga CNG ही कार खरेदी करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला फक्त १.०९ लाख रुपयांचे डाउनपेमेंट देऊन खरेदी करू शकता. त्यानंतर तुम्हाला दर महिना EMI द्वारे बाकीची रक्कम देऊ शकता.

५ वर्षासाठी किती ईएमआय द्यावा लागेल, किती व्याज पे करावे लागेल, सविस्तर जाणून घ्या.

Maruti Suzuki India हि भारतामधील सर्वात मोठी ऑटो-मोबाइल कंपनी आहे. मारुतीने सर्वच सेगमेंट मध्ये आपले मॉडल्स लाँच केलेले आहे. जर MPV सेगमेंट बघितले तर या मध्ये मारुती सुझुकी अर्टिगा हि भारतातील सर्वात जास्त पसंत केली जाणारी कार आहे. जर तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल तर आज आम्ही तुम्हाला या अर्टिगाच्या CNG व्हेरियंटच्या फायनान्स संबंधी सविस्तर माहिती देणार आहोत,

किती द्यावे लागेल डाउनपेमेंट?

जर तुम्ही Maruti Ertiga CNG VXI (CNG) व्हेरियंट खरेदी करणार असाल तर तुम्हाला १.०९ लाख रुपये डाउनपेमेंट देऊन बाकीची रक्कम देण्यासाठी तुम्हाला सोप्या EMI ची निवड करता येईल. या व्हेरियंटची सध्याची किंमत ९.८७ लाख EX शोरुम रुपये आहे.

व्याज आणि ईएमआय

अर्टिगावर फायनान्स केल्यावर तुम्ही डाउनपेमेंट देऊन उरलेल्या रकमेवर ९.८ टक्के व्याज दराने व्याज द्यावे लागेल. या कारसाठी एकूण लोनची रक्कम ९ लाख ८० हजार ५३७ रुपये होईल. आणि तुम्हाला एकूण रक्कम जी तुम्हाला पे करायची ती आहे १२ लाख ४४ हजार २२० रुपये आहे. म्हणजेच या लोनवर तुम्हाला एकूण २ लाख ६३ हजार ६८३ रुपये व्याज द्यावे लागेल. आणि जर तुम्ही ५ वर्षासाठी ही कार फायनान्स केली तर २० हजार ७३७ रुपये दर महिना EMI द्यावा लागेल.

Similar Posts