Free Flour Mill Scheme

Free Flour Mill Scheme: आता महिलांना मोफत पिठाची गिरणी मिळणार, येथे करा अर्ज..

Free Flour Mill Scheme:

भारतातील जास्तीत जास्त लोकसंख्या कामगार आणि मजूर लोकांची आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिलाही शिलाई मशीन आणि पिठाची गिरणी घेऊन व्यवसाय करत असतात. अनेक महिला आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करून सक्षम बनतं आहे. महिला स्वतःचा व्यवसाय सुरु करून स्वावलंबी आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात.
Free Flour Mill Scheme

अनेक महिलांना स्वत:चं आयुष्य जगण्यासाठी भयानक परिस्थितीचा सामना करावा लागतो. देशातील लाखो गावांमध्ये काही महिलांना अजूनही काही व्यवसाय करण्याचं म्हणा किंवा बाहेर काम करण्याचं स्वातंत्र्य नाहीये अर्थात यात सुरक्षिततेचा प्रश्नही येतो हे देखील आहे. पण ही समस्या सोडविण्यासाठी सरकारने या महिलांना मोफत पिठाची गिरणी देण्याची योजना सुरू केली आहे.

Free Flour Mill Scheme योजनेविषयी सविस्तर माहिती

सरकारच्या या योजनेत महिलांना मोफत पिठाची गिरणी दिली जाते. सरकारच्या या योजनेचा लाभ घेऊन महिला स्वावलंबी बनू शकतात आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात. या योजनेचा लाभ फक्त महिलाच घेऊ शकतात. ही योजना महिलांसाठी लाभदायक ठरत आहे. (Mofat Pithachi Girani Yojana)

सरकारच्या या योजनेचा लाभ घेऊन महिलांना दर महिन्याला चांगली कमाई करता येईल. मोफत पिठाची गिरणी योजना गरीब आणि कष्टकरी महिलांना आत्मनिर्भर बनवून रोजगाराची संधी संधी उपलब्ध करून देतं आहे. या योजनेची पात्रता, अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे व अर्ज कुठे करायचा याबाबत माहिती जाणून घेऊ या.. (Government Scheme for Women)

Free Flour Mill Scheme योजनेची पात्रता

या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला 18 ते 60 वर्षे वयोगटातील असणं आवश्यक आहे.
लाभार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.20 लाखांपर्यंत असणं आवश्यक आहे.
मोफत पिठाची योजनेचा फायदा ग्रामीण तसेच शहरी भागातील महिला घेऊ शकतात.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी व शर्ती पूर्ण केलेल्या असाव्यात.

आवश्यक कागदपत्रे

अर्जदाराची 12वी मार्कशीट
आधार कार्ड
घराचा 8अ उतारा
उत्पन्नाचा दाखला (तलाठी किंवा तहसिलदार)
बॅंक पासबुक
लाईट बिल

अर्जाची pdf कॉपी डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

click here abdnews
click here abdnews.in
click here abdnews.in

असा करा अर्ज..

अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे. (Free Flour Mill Scheme Application Form)
सर्वप्रथम वरील दिलेल्या लिंकवरून अर्ज डाऊनलोड करा.
अर्जामध्ये विचारलेली माहिती व्यवस्थितपणे भरा.
या योजनेच्या अधिक माहितीसाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद मध्ये जाऊन भेट द्या.

हे देखील वाचा-

Similar Posts