Free Laptop Yojana 2024: फक्त याच विद्यार्थ्यांना मिळणार मोफत लॅपटॉप, जाणून घ्या पात्रता, असा करा अर्ज!

Free Laptop Yojana 2024: अनेक राज्य सरकारांनी सुरू केलेला हा उपक्रम फ्री लॅपटॉप वितरण योजनेद्वारे शिक्षण क्षेत्रातील होणाऱ्या डिजिटलायझेशनला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केला आहे. मोफत लॅपटॉप योजना (Free Laptop Yojana) 2024 च्या मदतीने, लाभार्थी विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून त्यांचे शिक्षण पूर्ण करू शकणार आहेत.

Free Laptop Yojana 2024
Free Laptop Yojana

ही गोष्ट तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की केंद्र सरकार सोबतच राज्य सरकार देखील मोफत लॅपटॉप योजनेच्या साहाय्याने शैक्षणिक क्षेत्राला चालना देण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहे. भारतातल्या अनेक राज्यातील सरकारने अशीच एक योजना सुरू केली आहे जीचे नाव फ्री लॅपटॉप योजना (Free Laptop Yojana) 2024 आहे. आज आम्ही तुम्हाला आमच्या या लेखाद्वारे या योजनेशी संबंधित सर्व माहिती देणार आहोत. जर तुम्हाला देखील या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचला पाहिजे.

मोफत लॅपटॉप योजना 2024 मुख्य उद्दिष्टे | Main Objectives of Free Laptop Yojana 2024

 • मोफत लॅपटॉप योजना सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे देशातील हुशार आणि गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देऊन त्यांच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे, जेणेकरून उत्तम शिक्षण घेण्याच्या दिशेने त्यांची वाटचाल सहज सोपी होऊ शकेल.
 • आपापल्या स्तरावर वेगवेगळ्या राज्यांनी मोफत लॅपटॉप योजना 2024 सुरू केली आहे.
 • या योजनेचा लाभ राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
 • हुशार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून लॅपटॉप दिले जातील आणि इयत्ता 8 वी, 10 वी आणि 12 वी मध्ये 75 टक्क्यांहून अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येईल.
 • आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या कुटुंबातील सर्व विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

मोफत लॅपटॉप योजना पात्रता | Eligibility Criteria of Free Laptop Yojana 2024

 • अर्जदार हा त्या राज्यातील रहिवासी असणे गरजेचे असणार आहे. सोबतच अर्जदाराकडे त्या राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र असावे.
 • जर तुम्ही 8वी, 9वी, 10वी उत्तीर्ण असाल किंवा त्या वर्गात शिकत असाल तर तुम्ही कोणत्याही राज्याच्या मोफत लॅपटॉप योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र असणार आहात.
 • ज्या विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप योजनेसाठी अर्ज करायचा आहे, त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाखांपेक्षा कमी असावे.

Free Laptop Yojana 2024 Online Form

आता तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी हा विचार करत असतील की आम्ही मोफत लॅपटॉप योजना 2023-24 ऑनलाइन नोंदणी फॉर्म कसा भरू शकतो? तर यासाठी आता आम्ही तुम्हाला या संपूर्ण प्रोसेस ची माहिती देणार आहोत आणि तुम्ही या स्टेप्स फॉलो करून अर्ज करू शकता.

 • तर अर्ज करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्ही या (upcmo.up.nic.in) ऑफिशियल वेबसाइटवर जा.
 • आता तुमच्या समोर या इंटरनेट साइटचे होम पेज ओपन होईल.
 • याठिकाणी तुम्हाला Laptop Distribution या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल.
 • यानंतर होम पेज तुमच्या समोर दिसेल.
 • यानंतर तुम्हाला सर्व माहिती भरून हा फॉर्म सबमिट करावा लावेल.
 • यानंतर तुम्हाला तुमच्या फॉर्म चे स्टेटस बघण्यासाठी “रिपोर्ट” या बटणावर क्लिक करावे लागेल.
 • तुम्ही या बटणावर क्लिक करताच तुमच्या समोर Free Laptop Yojana 2024 च्या लाभार्थ्यांची यादी दिसेल जी तुम्ही तपासू शकता.

देशातील महाविद्यालयीन मुलांसाठी स्मार्टफोन आणि लॅपटॉप ही एक गरज बनली आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबातील मुलांना या सुविधा सहज उपलब्ध होतात सुद्धा, मात्र गरीब कुटुंबातून येणाऱ्या मुलांकडे लॅपटॉप घेण्यासाठी पुरेसे पैसे नसतात त्यामुळे सध्याच्या शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांचा विकास होऊ शकत नाही.

ही मोफत लॅपटॉप योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील तरुणांना ही सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यांना शैक्षणिक क्षेत्रात प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. Free Laptop Yojana 2024

Free Laptop Yojana 2024 Important Documents

 • आधार कार्ड
 • फोन नंबर
 • पासपोर्ट आकाराचा फोटो
 • बँक पासबुक
 • 10वी ची मार्कशीट
 • 12वी ची मार्कशीट
 • रहिवासी प्रमाणपत्र
 • उत्पन्न प्रमाणपत्र |

उत्तर प्रदेश राज्य सरकार गुणवंत विद्यार्थ्यांसाठी मोफत लॅपटॉप योजना 2023-24, मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली लागू करणार आहे. या मोफत लॅपटॉप योजना 2023-24 मध्ये, उत्तर प्रदेश सरकार अंदाजे 25 लाख तरुणांना लॅपटॉप देणार असल्याची शक्यता आहे. आता या योजनेअंतर्गत पात्र असलेले राज्यातील सर्व विद्यार्थी यूपी फ्री लॅपटॉप योजना 2024 साठी ऑनलाइन नोंदणी फॉर्म द्वारे अर्ज करू शकतात. हे अर्ज सरकारची अधिकृत वेबसाइट upcmo.up.nic.in वर नोंदणी तारखेनुसार भरले जाऊ शकतात.

बिहार सरकारच्या माध्यमातून ही मोफत लॅपटॉप योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेद्वारे ज्या विद्यार्थ्यांना 12वी मध्ये चांगले गुण मिळाले आहेत त्यांना लॅपटॉप घेण्यासाठी ₹ 25000 ची आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना किमान 75% आणि सामान्य श्रेणीतील विद्यार्थ्यांना किमान 85% गुण मिळवणे आवश्यक असणारं आहे.

महाराष्ट्रात देखील लवकरच ही योजना चालू होणार आहे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!