Government Scheme: गाय, म्हैस करिता गोठा बांधण्यासाठी व शेळीपालन, कुक्कुटपालन शेड बांधण्यासाठी 100 टक्के अनुदान
योजनेचा लाभ घेण्यासाठी करा अर्ज
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात भेट द्यावी लागेल. यासाठी तुम्हाला ग्रामपंचायत मधून अर्ज घेऊन, अर्जामध्ये विचारलेली माहिती व्यवस्थितपणे भरून आपल्या गावच्या ग्रामपंचायतीमध्ये अर्ज सादर करावयाचा आहे.
हे देखील वाचा-
- सिबिल स्कोअर असा तपासा मोबाईलवर
- आता 1880 सालापासूनचे सातबारा व फेरफार उतारे, असे पहा ऑनलाईन..
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज