बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी करण्याची संधी! पगार 90000..

बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदाच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे.

पदाचे नाव:

– मॅनेजर-डिजिटल फ्रॉड MMG/S-II
– क्रेडिट ऑफिसर SMG/S-IV
– क्रेडिट ऑफिसर MMG/S-III
– क्रेडिट इम्पोर्ट-एक्सपोर्ट बिजनेस SMG/S-IV
– क्रेडिट इम्पोर्ट-एक्सपोर्ट बिजनेस MMG/S-III
– फॉरेक्स – संपादन & रिलेशनशिप मॅनेजर MMG/S-III
– फॉरेक्स – संपादन & रिलेशनशिप मॅनेजर

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1:

(i) B.E./ B.Tech in कॉम्प्युटर सायन्स/ IT/डेटा सायन्स किंवा /कॉम्प्युटर सायन्स/IT पदवी/ B.Sc/ BCA/ MCA
(ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.2:

(i) कोणत्याही शाखेतील पदवी + 08 वर्षे अनुभव किंवा CA / CMA / CFA + 07 वर्षे अनुभव

पद क्र.3:

(i) कोणत्याही शाखेतील पदवी + 05 वर्षे अनुभव किंवा CA / CMA / CFA + 01 वर्ष अनुभव

पद क्र.4:

(i) कोणत्याही शाखेतील पदवी + 08 वर्षे अनुभव किंवा CA / CMA / CFA + 07 वर्षे अनुभव

पद क्र.5:

(i) कोणत्याही शाखेतील पदवी + 05 वर्षे अनुभव किंवा CA / CMA / CFA + 01 वर्ष अनुभव

पद क्र.6:

(i) कोणत्याही शाखेतील पदवी मार्केटिंग/सेल्स मध्ये PG पदवी/डिप्लोमा
(ii) 05 वर्षे अनुभव

पद क्र.7:

(i) कोणत्याही शाखेतील पदवी मार्केटिंग/सेल्स मध्ये PG पदवी/डिप्लोमा
(ii) 03 वर्षे अनुभव

पद संख्या: 105

पगार: 48170 ते 89890

वयाची अट:

01 फेब्रुवारी 2022 रोजी,

[SC/ST:5 वर्षे सूट,OBC:3 वर्षे सूट]
पद क्र.1: 24 ते 34 वर्षे.
पद क्र.2: 28 ते 40 वर्षे.
पद क्र.3: 25 ते 37 वर्षे.
पद क्र.4: 28 ते 40 वर्षे.
पद क्र.5: 25 ते 37 वर्षे.
पद क्र.6: 26 ते 40 वर्षे.
पद क्र.7: 24 ते 35 वर्षे.

शुल्क:

General/OBC/ EWS: ₹600/-
[SC/ST/PWD/ महिला: ₹100/-]

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:
24 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट: https://www.bankofbaroda.in/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!