भारतीय स्टेट बँकेत बंपर भरती; जाणून घ्या सर्व काही!
सरकारी बँकेमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्यासाठी मोठी बातमी आहे. SBI (स्टेट बँक ऑफ इंडिया) ने स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसरच्या रिक्तपदांसाठी अर्ज मागवले आहेत.
● सिस्टम ऑफिसर : 07
● कार्यकारी : 17
● वरिष्ठ कार्यकारी : 12
● मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी : 01
महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा कट? धुळ्यात सापडल्या ८९ तलवारी; भाजपाचा गंभीर आरोप
● उपाध्यक्ष आणि प्रमुख : 01
● वरिष्ठ विशेष कार्यकारी : 11
● व्यवस्थापक : 02
● सल्लागार : 04
राज ठाकरेंच्या सभेला सशर्त परवानगी..! कोणत्या आहे अटी? जाणून घ्या.
● अर्ज करण्याची अंतिम मुदत : 18 मे 2022
● VP आणि Sr. स्पेशल एक्झिक्युटिव्हसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत : 04 मे 2022
● व्यवस्थापक आणि सल्लागार पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत : 28 एप्रिल 2022
६० वर्षावरील नागरिकांचे नशीब उजळले.. वाचा सविस्तर
● निवड प्रक्रिया : पदांसाठी उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाणार आहे. ही गुणवत्ता यादी केवळ मुलाखतीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे तयार केली जाणार असून सिस्टम ऑफिसर (अभियंता आणि वेब डेव्हलपर) च्या पदांसाठी व्यावसायिक ज्ञान चाचणी (150 गुणां-पैकी) आणि मुलाखत (25 गुणां-पैकी) गुण एकत्र करून अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे.
इच्छुक उमेवारांना SBI च्या अधिकृत वेबसाईट sbi.co.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येईल.