Mahila Samman Saving Certificate Scheme: ‘या’ आहे खास महिलांसाठी बनवलेल्या दमदार योजना! मिळेल 7.50 टक्के व्याज, गुंतवणुकीची सुरुवात फक्त 1000 रुपयांपासून..
Mahila Samman Saving Certificate Scheme : आपलं भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक जण गुंतवणूक करण्याच्या विचारात असतो. यासाठीच केंद्र सरकार खास महिलांसाठी एक योजना राबवित (Governmant Saving Scheme for Women) आहे, या योजनेतंर्गत तुम्हाला सुरक्षिततेची हमी बरोबरच भरघोस परतावा सुद्धा मिळतो. Mahila Samman Saving Certificate Scheme
Mahila Samman Saving Certificate Scheme (महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट योजना)
ही केंद्र सरकारची एक खास योजना (Central Governmant) असून फक्त महिलांसाठी राबाविण्यात येत असलेली योजना आहे. 2023 च्या अर्थसंकल्पात (Budget 2023) या योजनेची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण (Nirmala Sitharaman) यांनी केली होती. या योजनेतंर्गत भारतीय महिला अल्प कालवधीसाठी गुंतवणूक करुन भरघोस परतावा मिळवू शकतात. या योजनेत (MSSC Saving Scheme) कोणतीही भारतीय महिलेला गुंतवणूक करता येते.
महिला सन्मान बचत योजना (Mahila Samman Saving Certificate Scheme)
महिला सन्मान बचत योजनेतंर्गत कोणतीही भारतीय महिला 1000 ते 2 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकते. कोणत्याही महीलेने योजनेअंतर्गत नोव्हेंबर 2023 मध्ये खाते उघडल्यावर मॅच्युरिटी 2025 मध्ये येईल. शिवाय या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला 7.50 टक्के एवढ्या व्याजदराचा लाभ मिळेल.
किती रक्कम गुंतवता येते?
जर एखाद्या भारतीय मुलीचे वय हे 18 वर्षांपेक्षा कमी असेल तर तीला तिच्या पालकांच्या देखरेखीखाली पोस्ट ऑफिस मध्ये खातं उघडू शकतात. या खात्यामध्ये गुंतवणूक केल्यास आयकर कलम 80C अंतर्गत 1 लाख 50 हजार रुपयांची सूट मिळेल.
भारतातल्या सर्व योजनांची संपूर्ण यादी पाहण्यासाठी क्लिक करा.
महिला सन्मान बचत सर्टिफिकेट योजनेमध्ये खाते कसं उघडालं?
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेतंर्गत, भारतीय पोस्ट ऑफिस किंवा बँक ऑफ इंडिया/कॅनरा बँक/बँक ऑफ बडोदासारख्या बँकांमध्ये खाते उघडता येते. हे खाते उघडण्याकरिता तुम्हाला फॉर्म – 1 भरून सबमिट करावा लागेल. खाते उघडत असताना तुम्हाला तुमचे आधार/पॅन कार्ड, केवायसीचे कागदपत्रे बरोबरच पासपोर्ट आकाराचा फोटो लागेल.
मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढण्याची सुविधा
या योजनेच्या नियमांनुसार, महिला खातेधारकाची इच्छा असल्यास, एका वर्षानंतर महिला बचत खात्यातून 40 % रक्कम काढता येते. खातेदार हा आजारी पडल्यास अथवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये खाते उघडल्यानंतर 6 महिन्यांनंतर बंद करता येते. मात्र असे केल्यावर तुम्हाला 5.5 टक्के दराने व्याजदराचा लाभ मिळेल.
- फक्त मोबाईल नंबर टाकून जाणून घ्या लाईव्ह लोकेशन – 5 मिनिटांत | Live Location Tracking
- Low Cibil Score Loan: सिबिल स्कोअर खराब असला तरी मिळवा 40,000 रुपयांचे कर्ज
- आता सिबिल स्कोर शिवाय सुद्धा मिळणार कर्ज! जाणून घ्या आरबीआयच्या योजनेबद्दल – 25000 Loan Without Cibil Score
- फक्त 10 मिनिटांत 15,000 रुपयांचे कर्ज! त्वरित कर्ज मिळवण्याची पद्धत जाणून घ्या. – Navi app personal loan
- CIBIL स्कोअरशिवाय 60,000 रुपये कर्ज मिळवा – सविस्तर माहिती : loan of 60000 without cibil