MSRTC Recruitment 2023 | एसटी महामंडळात मोठी नोकरभरती, दहावी पास उमेदवारांना नोकरीची संधी

MSRTC Recruitment 2023: नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. एसटी महामंडळाच्या परभणी आगारात काही जागांसाठी नोकर भरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी आहे.

पात्र व इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करावे लागणार आहेत. अर्ज करण्यापूर्वी हा लेख आणि संपूर्ण जाहिरात वाचून घ्यावी. या लेखात एसटी महामंडळाच्या परभणी आगारात होणाऱ्या भरतीबाबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. या नोकर भरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या..

ST Recruitment 2023

एकूण जागा – 57 जागा

msrtc recruitment पुढील पदासाठी भरती – शिकाऊ उमेदवार MSRTC Recruitment 2023

शैक्षणिक पात्रता :
शिकाऊ उमेदवार पदांसाठी 10 वी पर्यंत शिक्षण झालेलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित विषयांत आयटीआय केलेलं असावे.
कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्था किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण झालेलं असावे. ST Mahamandal Bharti 2023
संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
संबंधित पदभरतीच्या सर्व अटी व शर्थी पूर्ण केलेल्या असणं आवश्यक आहे. st conductor bharti

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे : MSRTC Recruitment 2023
1) रिज्युम (Resume)
2) 10वी, 12वी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
3) शाळा सोडल्याचा दाखला
4) जातीचा दाखला (राखीव उमेदवारांसाठी)
5) ओळखपत्र (आधार कार्ड, लायसन्स)
6) पासपोर्ट साईझ फोटो msrtc bharti

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – अद्याप सांगण्यात आलेलं नाही. (ST Mahamandal Bharti)

अर्ज करण्यासाठीचा पत्ता – महाराष्ट्र राज्य परिवहन, परभणी विभाग, परभणी

पगार – 49,000 रुपये (पगारामध्ये बदल असू शकतो यासाठी संपूर्ण जाहिरात वाचून घ्यावी)


हे देखील वाचा –


Similar Posts