No need cibil score for crop loan: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! आता पीक कर्ज घेण्यासाठी ‘ही’ महत्वाची अट रद्द…!

Crop loan: शेतकरी मित्रांनो जर तुम्ही शेतीसाठी कर्ज घेण्याचा विचारात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी असून पिक कर्ज घेणे आता खूपच सोपे झाले आहे. पिक कर्ज घेण्यासाठी CIBIL SCOREची अट महत्त्वाची होती. मात्र, सरकारने पीक कर्जासाठी CIBIL SCOREची आवश्यकता नाही हे ठरवले आहे. म्हणून, आपल्याला पिक कर्ज मिळवण्यासाठी CIBIL SCOREची चिंता करण्याची गरज नाही.

Crop loan पीक कर्ज हा शेतकर्‍यांना शेती कामाच्या खर्चासाठी देण्यात येणारा एक प्रकारचे कर्ज असून हे कर्ज शेतकर्‍यांना अत्यंत कमी व्याज दराने मिळतो. Crop loan पीक कर्ज मिळवण्यासाठी, शेतकर्‍यांना काही कागदपत्रे सादर करावे लागतात. या कागदपत्रांत, पीक कर्ज मिळविण्यासाठीचा अर्ज, शेतीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचे खाते क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि सहकारी संस्थेचे प्रमाणपत्र समाविष्ट आहेत.

सरकार तर्फे पिक कर्जासाठीची CIBIL SCOREची अट रद्द.
शेतकऱ्यांसाठी सिबिलची अट रद्द केली आहे. हे अर्थात, जर शेतकऱ्यांचा CIBIL SCORE कमी असतो त्यांना CROP LOAN कर्ज मिळणे कठीण असते, पण आता CIBIL SCOREची अट रद्द केल्यामुळे तुम्हाला कर्ज मिळेल. CROP LOAN हे सरकारतर्फे शेतकऱ्यांना देण्यात येणारे मोठे अर्थ सहाय्य आहे. हे कर्ज घेऊन शेतकरी आपल्या पिकांची प्रक्रिया पूर्ण करून त्यांचे उत्पन्न वाढवू शकता. हे पिक कर्ज सुविधा मिळविण्यासाठी, तुम्ही सरकारी पोर्टलवर अर्ज करून संस्थेशी संपर्क साधू शकता. हे प्रकल्प ३१ मार्च २०२४ पर्यंत सुरु असेल.

पीक कर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रं : Crop Loan documents

  • 7/12 उतारा
  • 8 अ उतारा
  • जमिनीचा नकाशा
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • स्टॅम्प शंभर रुपयांचे दोन स्टॅम्प पेपर
  • फेरफार नक्कल(तहसील कार्यालय किंवा तलाठ्याजवळ उपलब्ध असतो).
  • बे-बाकी दाखला ( इतर कोणत्याही बँकांचे कर्ज घेतले नसल्याचा दाखला).
  • आधार कार्ड.

Similar Posts