Skip to content
ABD-News
  • Home
  • आणखीExpand
    • Job Update
ABD-News
  • उन्हाळ्याच्या सुट्टीत मावशीकडे आलेल्या दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू..
    Uncategorized

    उन्हाळ्याच्या सुट्टीत मावशीकडे आलेल्या दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू..

    ByTeamABDnews May 30, 2022May 30, 2022

    औरंगाबादच्या गारखेडा परिसरामधील सूतगिरणी येथील दोन सख्खे भाऊ उन्हाळ्याची सुट्टीमध्ये मावशीच्या घरी आले होते. सोमवारी दिनांक ३० पाचपीरवाडी ता. गंगापूर शिवारामधील शेतामध्ये असलेल्या शेततळ्यात पोहण्यासाठी गेले असता दोघांचाही बुडून मृत्यू झाला. स्वप्नील संतोष काळे वय १५ वर्षे आणि सोहिल संतोष काळे वय १३ वर्षे अशी मृत्यू पावलेल्या भावांची नावे आहेत. औरंगाबाद शहरामधील गारखेडा भागातील सूतगिरणी…

    Read More उन्हाळ्याच्या सुट्टीत मावशीकडे आलेल्या दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू..Continue

  • औरंगाबादमध्ये रेल्वेरुळात पाय अडकल्यामुळे रुळावर पडलेली महिला मोटरमनच्या सतर्कतेमुळे बचावली..
    Uncategorized

    औरंगाबादमध्ये रेल्वेरुळात पाय अडकल्यामुळे रुळावर पडलेली महिला मोटरमनच्या सतर्कतेमुळे बचावली..

    ByTeamABDnews May 30, 2022May 30, 2022

    औरंगाबादमध्ये लोको-पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलाय. रेल्वे रुळात पाय अडकून पडलेली महिला सतर्कतेमुळे थोडक्यात बचावली. महिला रुळ ओलांडत असतानाच पाय अडकला आणि तेवढ्यातच रेल्वेही आली. यानंतर घाबरलेल्या महिलेने रुळावरच पडून राहिली, पण सतर्क असलेल्या लोको-पायलटने ट्रेन थांबवली. अख्खी ट्रेन अंगावर या महिलेला सुखरुप बाहेर काढण्यास स्थानिकांना यश आलं. सविस्तर माहिती अशी की, औरंगाबाद शहरामधील चिखलठणा…

    Read More औरंगाबादमध्ये रेल्वेरुळात पाय अडकल्यामुळे रुळावर पडलेली महिला मोटरमनच्या सतर्कतेमुळे बचावली..Continue

  • Railway Jobs: रेल्वे खात्यात 3612 जागांसाठी विनापरीक्षा होणार भरती..!
    Job Update

    Railway Jobs: रेल्वे खात्यात 3612 जागांसाठी विनापरीक्षा होणार भरती..!

    ByTeamABDnews May 30, 2022May 30, 2022

    Job Update : पश्चिम रेल्वेच्या Western Railway अंतर्गत 3612 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली असून अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या 10वी आणि ITI गुणांच्या आधारावर गुणवत्ता यादी तयार करून गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीनंतर विविध ठिकाणी नियुक्ती मिळेल.अप्रेंटिसशिप 1 वर्षाची असेल आणि यादरम्यान उमेदवारांना निश्चित स्टायपेंड दिला जाईल. ● जाहिरात क्रमांक – RRC/WR/01/2022 Apprentice…

    Read More Railway Jobs: रेल्वे खात्यात 3612 जागांसाठी विनापरीक्षा होणार भरती..!Continue

  • आजच आपल्या वाहनाची टाकी करा फुल्ल; राज्यात पुढील दोन दिवस जाणवणार पेट्रोल डिझेलचा तुटवडा, पेट्रोलपंप बंद राहणार..
    Uncategorized

    आजच आपल्या वाहनाची टाकी करा फुल्ल; राज्यात पुढील दोन दिवस जाणवणार पेट्रोल डिझेलचा तुटवडा, पेट्रोलपंप बंद राहणार..

    ByTeamABDnews May 30, 2022May 30, 2022

    सरकारने शुल्क कमी करताच डिझेल आणि पेट्रोल या दोन्हीच्या किरकोळ किंमती क्षणार्धात खाली आल्या. डिझेल आणि पेट्रोलचासाठा त्यांनी एका दिवसापूर्वी चढ्या भावाने खरेदी केल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. शुल्कात कपात केल्यानंतर त्यांना कमी किमतीत विकावे लागले. डिझेल आणि पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर देशभरातील पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन संतप्त आहे. अचानक दरात कपात केल्याने त्यांचे नुकसान झाल्याचे…

    Read More आजच आपल्या वाहनाची टाकी करा फुल्ल; राज्यात पुढील दोन दिवस जाणवणार पेट्रोल डिझेलचा तुटवडा, पेट्रोलपंप बंद राहणार..Continue

  • ट्रेनमध्ये झोपल्यावर स्टेशन सूटण्याची चिंता नाही करावी लागणार, रेल्वेने आणली आहे ही नवी सुविधा.
    Uncategorized

    ट्रेनमध्ये झोपल्यावर स्टेशन सूटण्याची चिंता नाही करावी लागणार, रेल्वेने आणली आहे ही नवी सुविधा.

    ByTeamABDnews May 30, 2022May 30, 2022

    Wakeup call-destination alert या सुविधेचा सर्वात मोठा फायदा असा होणार आहे की, आता तुम्ही रात्री प्रवास करताना ट्रेनमध्ये चिंता न करता झोपू शकाल, कारण आता तुम्हाला तुमच्या स्टेशनवर वेळेवर उठवण्याची जबाबदारी भारतीय रेल्वेने घेतली आहे. तुम्ही अनेकदा ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. रेल्वेने आपल्या सेवांमध्ये मोठे बदल केले आहेत. रात्रीच्या वेळी…

    Read More ट्रेनमध्ये झोपल्यावर स्टेशन सूटण्याची चिंता नाही करावी लागणार, रेल्वेने आणली आहे ही नवी सुविधा.Continue

  • गंगोत्री महामार्गावर प्रवाशांनी भरलेल्या टेम्पोचा भीषण अपघात, औरंगाबाद येथील 2 ठार, 13 जखमी..
    Uncategorized

    गंगोत्री महामार्गावर प्रवाशांनी भरलेल्या टेम्पोचा भीषण अपघात, औरंगाबाद येथील 2 ठार, 13 जखमी..

    ByTeamABDnews May 30, 2022May 30, 2022

    गंगोत्री महामार्गावर कोपांगजवळ दुपारी दीडच्या सुमारास टेम्पो ट्रॅव्हलरचा अपघात झाला. हर्षिल एसओ दिलमोहन सिंग यांनी सांगितले की, वाहन अपघातात अलका बोटे (45) रा. औरंगाबाद आणि माधवन यांचा जागीच मृत्यू झाला. वाहनातील बहुतांश प्रवासी औरंगाबाद महाराष्ट्राचे रहिवासी आहेत. उत्तरकाशी : गंगोत्री महामार्गावर कोपंगजवळ प्रवाशांनी भरलेल्या टेम्पोचा अपघात झाला. या गाडीत चालकासह 15 जण होते, त्यापैकी 2…

    Read More गंगोत्री महामार्गावर प्रवाशांनी भरलेल्या टेम्पोचा भीषण अपघात, औरंगाबाद येथील 2 ठार, 13 जखमी..Continue

  • वैजापूरच्या शिवसेना आमदारावर भावजयीचे गंभीर आरोप! गृहमंत्र्यांना पत्र लिहून मागितली इच्छामरणाची परवानगी..
    Uncategorized

    वैजापूरच्या शिवसेना आमदारावर भावजयीचे गंभीर आरोप! गृहमंत्र्यांना पत्र लिहून मागितली इच्छामरणाची परवानगी..

    ByTeamABDnews May 30, 2022May 30, 2022

    वैजापूरच्या राजकारणामध्ये कौटुंबिक वादामुळे खळबळ उडाली आहे. शिवसेना आमदारावर त्यांच्या भावजयीने गंभीर आरोप केले असून, गृहमंत्र्यांना पत्र लिहून त्यात इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. आमदार रमेश बोरणारे आपल्याला वारंवार धमकावून वेगवेगळ्या प्रकारे त्रास देत आहे, आणि हा त्रास आता असह्य झाल्याचे पत्रामध्ये नमूद केले आहे. जयश्री दिलीपराव बोरणारे असे पत्र लिहिणाऱ्या महिलेचे नाव असून, त्यांनी यापूर्वी…

    Read More वैजापूरच्या शिवसेना आमदारावर भावजयीचे गंभीर आरोप! गृहमंत्र्यांना पत्र लिहून मागितली इच्छामरणाची परवानगी..Continue

  • Aurangabad Airport | शहराचा विकास कनेक्टिव्हिटीवर अवलंबून : डॉ. भागवत कराड
    Uncategorized

    Aurangabad Airport | शहराचा विकास कनेक्टिव्हिटीवर अवलंबून : डॉ. भागवत कराड

    ByTeamABDnews May 30, 2022May 30, 2022

    ज्या शहराला इतर शहरांशी जोडून हवाई संपर्क उपलब्ध आहे, त्या शहराचा विकास झपाट्याने होतो. यावरून शहराचा विकास हा कनेक्टिव्हिटीवर अवलंबून असल्याचे स्पष्ट झाले आहे. औरंगाबादहून देशातील प्रमुख शहरांना हवाई संपर्क उपलब्ध झाल्यास या ऐतिहासिक शहराचा विकास झपाट्याने होईल. असा विश्वास केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी येथे व्यक्त केला. फ्लायबिग एअरलाइन्स १ जूनपासून औरंगाबाद ते…

    Read More Aurangabad Airport | शहराचा विकास कनेक्टिव्हिटीवर अवलंबून : डॉ. भागवत कराडContinue

  • हे दागिने आमच्या दुकानाचे नाहीत असे म्हणून ज्वेलर्सना मागे हटता येणार नाही.  हॉलमार्क अनिवार्य करण्याचा दुसरा टप्पा लागू होणार..
    Uncategorized

    हे दागिने आमच्या दुकानाचे नाहीत असे म्हणून ज्वेलर्सना मागे हटता येणार नाही. हॉलमार्क अनिवार्य करण्याचा दुसरा टप्पा लागू होणार..

    ByTeamABDnews May 30, 2022May 30, 2022

    हे दागिने आमच्या दुकानाचे नाहीत असे सांगून आता ज्वेलर्सना मागे हटता येणार नाही. त्यांना हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) पोर्टलवर दागिन्यांच्या विक्रीची संपूर्ण माहिती द्यावी लागेल. नवीन प्रणालीनुसार, दागिने बनवणाऱ्याचे नाव, वजन आणि त्याची किंमत पोर्टलवर टाकावी लागणार आहे. केंद्रीय ग्राहक मंत्रालयाने हॉलमार्क उच्चस्तरीय समितीच्या सदस्यांकडून ३० मे पर्यंत सूचना मागवल्या आहेत. येत्या १ जूनपासून हॉलमार्कच्या…

    Read More हे दागिने आमच्या दुकानाचे नाहीत असे म्हणून ज्वेलर्सना मागे हटता येणार नाही. हॉलमार्क अनिवार्य करण्याचा दुसरा टप्पा लागू होणार..Continue

  • Uncategorized

    घर बसल्या कामवा लाखो रुपये….

    ByTeamABDnews May 30, 2022May 30, 2022

    🎯 महिन्याला 5 लाख रुपये कमवा, गुंतवणूक फक्त शून्य रुपये.. 💯 100% विश्वसनीय.! SEBI लिस्टेड व सरकार मान्यता असलेल्या कंपनीसोबत व्यवसाय करण्याची संधी..! 👨‍👩‍👧‍👦 स्वतःचा व्यवसाय करा, मदतीला आपल्या घरातील लोक घ्या आणि घरबसल्या बसून करा व्यवसाय. आई, वडील, भाऊ, बहीणच नाही तर अगदी कोणीही करू शकेल असा सोपा व्यवसाय.. 📒 आपले शिक्षण, जॉब, करत…

    Read More घर बसल्या कामवा लाखो रुपये….Continue

Page navigation

Previous PagePrevious 1 … 121 122 123 124 125 … 206 Next PageNext

© 2026 ABD-News

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!
  • Home
  • आणखी
    • Job Update