Skip to content
ABD-News
  • Home
  • आणखीExpand
    • Job Update
ABD-News
  • कोरोना महामारीच्या काळात रुग्णांकडून उकळलेले अतिरिक्त शुल्क तेरा दवाखान्यांनी केले परत तर एकाचा परवाना रद्द.
    Uncategorized

    कोरोना महामारीच्या काळात रुग्णांकडून उकळलेले अतिरिक्त शुल्क तेरा दवाखान्यांनी केले परत तर एकाचा परवाना रद्द.

    ByTeamABDnews May 28, 2022May 28, 2022

    कोरोना महामारीमध्ये मनपाकडे उपचार करण्याकरिता बेड उपलब्ध नसल्यामुळे शासन आदेशाप्रमाणे औरंगाबाद शहरातील खासगी रुग्णालयांना रुग्णांवर उपचार करण्यासाठी विशेष परवानगी देण्यात आली होती. मात्र ज्या रुग्णालयांनी उपचारासाठी परवानगी घेतली त्या रुग्णालयांनी रुग्णांकडून बिलाच्या नावाखाली किती पैसे घेतले याची चौकशी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आली होती. त्या चौकशीमध्ये शहरातील 27 रुग्णांची यादी मनपा आरोग्य विभागास प्राप्त झाली होती….

    Read More कोरोना महामारीच्या काळात रुग्णांकडून उकळलेले अतिरिक्त शुल्क तेरा दवाखान्यांनी केले परत तर एकाचा परवाना रद्द.Continue

  • कोरोना महामारीच्या काळात रुग्णांकडून उकळलेले अतिरिक्त शुल्क तेरा दवाखान्यांनी केले परत तर एकाचा परवाना रद्द.
    Uncategorized

    कोरोना महामारीच्या काळात रुग्णांकडून उकळलेले अतिरिक्त शुल्क तेरा दवाखान्यांनी केले परत तर एकाचा परवाना रद्द.

    ByTeamABDnews May 28, 2022May 28, 2022

    कोरोना महामारीमध्ये मनपाकडे उपचार करण्याकरिता बेड उपलब्ध नसल्यामुळे शासन आदेशाप्रमाणे औरंगाबाद शहरातील खासगी रुग्णालयांना रुग्णांवर उपचार करण्यासाठी विशेष परवानगी देण्यात आली होती. मात्र ज्या रुग्णालयांनी उपचारासाठी परवानगी घेतली त्या रुग्णालयांनी रुग्णांकडून बिलाच्या नावाखाली किती पैसे घेतले याची चौकशी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आली होती. त्या चौकशीमध्ये शहरातील 27 रुग्णांची यादी मनपा आरोग्य विभागास प्राप्त झाली होती….

    Read More कोरोना महामारीच्या काळात रुग्णांकडून उकळलेले अतिरिक्त शुल्क तेरा दवाखान्यांनी केले परत तर एकाचा परवाना रद्द.Continue

  • औरंगाबादेत पार्किंगसाठी ‘या’ ७ ठिकाणी हमखास मिळणार जागा; सुरुवातीची दोन महिने मोफत असणार पार्किंग..
    Uncategorized

    औरंगाबादेत पार्किंगसाठी ‘या’ ७ ठिकाणी हमखास मिळणार जागा; सुरुवातीची दोन महिने मोफत असणार पार्किंग..

    ByTeamABDnews May 28, 2022May 28, 2022

    औरंगाबाद शहराला मागील काही वर्षांपासून पार्किंगचा प्रश्न भेडसावत आहे. महापालिका आणि स्मार्ट सिटी प्रशासन पार्किंगचे धोरण निश्चित करण्यासाठी प्रयत्न करीत होते. अंत: या प्रयत्नांना यश आले असून, औरंगाबाद शहरात ७ ठिकाणी पार्किंग सुरू करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे नागरिकांना याची सवय लागावी म्हणून सुरुवातीचे दोन महिने पार्किंग मोफत राहणार आहे. महाराष्ट्र सरकारने पार्किंगचे धोरण निश्चित…

    Read More औरंगाबादेत पार्किंगसाठी ‘या’ ७ ठिकाणी हमखास मिळणार जागा; सुरुवातीची दोन महिने मोफत असणार पार्किंग..Continue

  • अंघोळ करत असताना अल्पवयीन मुलीला बाथरूम मधून ओढत शेतात नेले, अन्..
    Uncategorized

    अंघोळ करत असताना अल्पवयीन मुलीला बाथरूम मधून ओढत शेतात नेले, अन्..

    ByTeamABDnews May 28, 2022May 28, 2022

    16 वर्षीय अल्पवयीन मुलगी बाथरूममध्ये अंघोळ करीत असल्याचे पाहून 21 वर्षीय नराधमाने तिचे तोंड दाबून ओढत शेतात नेऊन बला.त्कार केल्याची संतापदायक घटना गंगापूर तालुक्यातील गवळी-शिवरा गावात घडली. अनिकेत ज्ञानेश्वर चव्हाण उर्फ अन्या वय-21 वर्ष (रा. गवळीशिवरा, ता. गंगापूर) या आरोपीला शिल्लेगाव पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. सविस्तर माहिती अशी की, शुक्रवारी…

    Read More अंघोळ करत असताना अल्पवयीन मुलीला बाथरूम मधून ओढत शेतात नेले, अन्..Continue

  • घर बांधणे महागणार.!  सिमेंटच्या दरात होणार ५५ रुपयांनी वाढ..
    Uncategorized

    घर बांधणे महागणार.! सिमेंटच्या दरात होणार ५५ रुपयांनी वाढ..

    ByTeamABDnews May 28, 2022May 28, 2022

    सिमेंट कंपनी इंडिया सिमेंट लिमिटेडने सिमेंटच्या दरात प्रति बॅग 55 रुपयांनी वाढ करण्याची योजना आखली आहे. ही वाढ टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. त्याच वेळी, कंपनीने आपल्या 26,000 चौरस फूट जमिनीचा काही भाग विकून मालमत्तेची कमाई करण्याची योजना देखील आखली आहे. या रकमेचा उपयोग कर्ज फेडण्यासाठी आणि उत्पादन प्रकल्प सुधारण्यासाठी केला जाईल. कशी वाढेल किंमत: सिमेंटचे…

    Read More घर बांधणे महागणार.! सिमेंटच्या दरात होणार ५५ रुपयांनी वाढ..Continue

  • औरंगाबाद विद्यापीठात राडा, व्यवस्थापन परिषद सदस्याला काळे फासण्याचा प्रकार..
    Uncategorized

    औरंगाबाद विद्यापीठात राडा, व्यवस्थापन परिषद सदस्याला काळे फासण्याचा प्रकार..

    ByTeamABDnews May 28, 2022May 28, 2022

    स्वतंत्र विद्यापीठाची मागणी लावून धरणारे व्यवस्थापन सदस्य संजय निंबळकर यांच्यावर रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी काल विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमध्ये शाईफेक करत विद्यापीठ विभाजनास विरोध दाखविला. उस्मानाबाद उपकेंद्राचे स्वतंत्र विद्यापिठात रुपांतर करावे अशी मागणी गेल्या काही काळापासून पुढे आली आहे. माजी कुलगुरू बी. ए. चोपडे यांच्या कार्यकाळामध्ये m व्यवस्थापन सदस्य संजय निंबाळकर यांनी हा ठराव मांडला होता….

    Read More औरंगाबाद विद्यापीठात राडा, व्यवस्थापन परिषद सदस्याला काळे फासण्याचा प्रकार..Continue

  • गावापासून 200 मीटर जमिनीला आता’ एन-ए’ ची गरज नाही;  राज्य सरकारचा मोठा निर्णय..
    Uncategorized

    गावापासून 200 मीटर जमिनीला आता’ एन-ए’ ची गरज नाही; राज्य सरकारचा मोठा निर्णय..

    ByTeamABDnews May 28, 2022May 28, 2022

    NA, तीन पानी NA… अशा शासनाच्या नियमांची अंमलबजावणी करायची म्हणले तर मोठ्या जिकीरीचेच काम असते. कारण की यासंबंधी अनेक जणांना माहिती नसते, त्यामुळे खूप अडचणींचा सामना करावा लागतो. पण आता गावठाणापासून ज्यांची 200 मीटरच्या आत शेत-जमिन आहे अशा शेतकऱ्यांकरीता राज्य सरकारने मोठा हिताचा निर्णय घेतला आहे. आता गावठाण जवळील जमिन मालकांना बिनशेती परवानगी अर्थात (N.A)…

    Read More गावापासून 200 मीटर जमिनीला आता’ एन-ए’ ची गरज नाही; राज्य सरकारचा मोठा निर्णय..Continue

  • राशीभविष्य : 28 मे 2022 शनिवार
    Uncategorized

    राशीभविष्य : 28 मे 2022 शनिवार

    ByTeamABDnews May 28, 2022May 28, 2022

    मेष- उत्पन्न चांगले राहील, परंतु निरुपयोगी कामांवर अंकुश ठेवण्याचे श्रेय मिळेल. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या निर्णयांवर भावनांवर प्रभुत्व मिळवू देऊ नका, निष्पक्ष व्हा. प्रवास तुम्हाला व्यवसाय आणि आर्थिक बाबतीत नवीन संधी देऊ शकेल. आज अचानक एखाद्या जुन्या ओळखीच्या व्यक्तीशी भेट होऊ शकते. कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवल्याने चैतन्य येईल. (Horoscope) वृषभ-…

    Read More राशीभविष्य : 28 मे 2022 शनिवारContinue

  • विमानतळ परिसरामध्ये ड्रोन उडवल्यास केल्यास ड्रोनवर गोळ्या झाडण्याचे आदेश.!
    Uncategorized

    विमानतळ परिसरामध्ये ड्रोन उडवल्यास केल्यास ड्रोनवर गोळ्या झाडण्याचे आदेश.!

    ByTeamABDnews May 27, 2022May 27, 2022

    औरंगाबाद शहरातील विमानतळाच्या तीन किलोमीटर परिसरात आकाशात ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली असून सुरक्षेच्या कारणामुळे हा नियम बनावण्यात आला आहे. विमानतळ प्रतिबंधित क्षेत्रामध्ये ड्रोन उडताना दिसल्यावर प्रथम त्याला ड्रोन खाली उतरवण्याचा इशारा देण्यात यावा. सदरील आदेशाचे पालन न केल्यास ड्रोनवर गोळ्या झाडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. विमानतळ प्रतिबंधित श्रेत्राच्या तीन किलोमीटर आंतरावरील क्षेत्रामध्ये विना परवानगी…

    Read More विमानतळ परिसरामध्ये ड्रोन उडवल्यास केल्यास ड्रोनवर गोळ्या झाडण्याचे आदेश.!Continue

  • उत्तरकाशीमध्ये यमुनोत्री हाईवेवर बोलेरो दरीत कोसळून, महाराष्ट्रातील तीन भाविकांचा मृत्यू तर 10 जण जखमी.
    Uncategorized

    उत्तरकाशीमध्ये यमुनोत्री हाईवेवर बोलेरो दरीत कोसळून, महाराष्ट्रातील तीन भाविकांचा मृत्यू तर 10 जण जखमी.

    ByTeamABDnews May 27, 2022May 27, 2022

    उत्तरकाशीत यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर ओझरी ते सायना चाटी या दरम्यान महाराष्ट्रातील यात्रेकरूंच्या वाहनाचा अपघात झाला असून चालकासह तिघांचा जागीच मृत्यू झाला, मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे आणि इतर दहा प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना दरीतून बाहेर काढण्यात आले. अपघातस्थळी रुग्णवाहिका दाखल झाली असून जखमींवर घटनास्थळी प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर जखमींना सामुदायिक आरोग्य केंद्र बरकोट…

    Read More उत्तरकाशीमध्ये यमुनोत्री हाईवेवर बोलेरो दरीत कोसळून, महाराष्ट्रातील तीन भाविकांचा मृत्यू तर 10 जण जखमी.Continue

Page navigation

Previous PagePrevious 1 … 123 124 125 126 127 … 206 Next PageNext

© 2026 ABD-News

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!
  • Home
  • आणखी
    • Job Update