Skip to content
ABD-News
  • Home
  • आणखीExpand
    • Job Update
ABD-News
  • उत्तरकाशीमध्ये यमुनोत्री हाईवेवर बोलेरो दरीत कोसळून, महाराष्ट्रातील तीन भाविकांचा मृत्यू तर 10 जण जखमी.
    Uncategorized

    उत्तरकाशीमध्ये यमुनोत्री हाईवेवर बोलेरो दरीत कोसळून, महाराष्ट्रातील तीन भाविकांचा मृत्यू तर 10 जण जखमी.

    ByTeamABDnews May 27, 2022May 27, 2022

    उत्तरकाशीत यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर ओझरी ते सायना चाटी या दरम्यान महाराष्ट्रातील यात्रेकरूंच्या वाहनाचा अपघात झाला असून चालकासह तिघांचा जागीच मृत्यू झाला, मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे आणि इतर दहा प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना दरीतून बाहेर काढण्यात आले. अपघातस्थळी रुग्णवाहिका दाखल झाली असून जखमींवर घटनास्थळी प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर जखमींना सामुदायिक आरोग्य केंद्र बरकोट…

    Read More उत्तरकाशीमध्ये यमुनोत्री हाईवेवर बोलेरो दरीत कोसळून, महाराष्ट्रातील तीन भाविकांचा मृत्यू तर 10 जण जखमी.Continue

  • औरंगाबाद शहरामध्ये १२ ई-बाईक जप्त..
    Uncategorized

    औरंगाबाद शहरामध्ये १२ ई-बाईक जप्त..

    ByTeamABDnews May 27, 2022

    ई-बाईकमध्ये बेकायदेशीर बदल केल्याप्रकरणी औरंगाबाद शहरामध्ये १२ ई-बाईक RTO कार्यालयाकडून जप्त करण्यात आल्या असून यातील पाच ई-बाईक शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला तपासणीसाठी देण्यात येणार आहेत. पर्यावरणपूरक ई-बाईकचा बोलबाला सुरु झाल्यावर काही ठिकाणी ई-बाईक्सला आग लागल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. ई-बाईक्समध्ये मूळ क्षमतेपेक्षा आणि बेकायदेशीर पणें अधिक क्षमतेच्या बॅटरी टाकून आणि अन्य बदल करुन क्षमता वाढवण्याचा प्रयत्न…

    Read More औरंगाबाद शहरामध्ये १२ ई-बाईक जप्त..Continue

  • हृदयाला नुकसान पोहचवू शकते तुमची ही सवय..!
    Uncategorized

    हृदयाला नुकसान पोहचवू शकते तुमची ही सवय..!

    ByTeamABDnews May 26, 2022May 26, 2022

    आजच्या जीवनशैलीमुळे आणि आपल्याच काही सवयींमुळे हृदयाशी संबंधित आजारांसह अनेक आजारांचा धोका वाढू लागला आहे. जगभरात हृदयविकाराशी संबंधित आजारांचा धोका सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत काही गोष्टींवर नियंत्रण ठेवून हृदयविकाराचा धोका टाळता येऊ शकतो, असा दावा नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात करण्यात आला आहे. सतत एकाच जागी बसून टीव्ही पाहण्याची सवय सोडल्यास हृदयविकाराचा धोका टाळता येऊ…

    Read More हृदयाला नुकसान पोहचवू शकते तुमची ही सवय..!Continue

  • रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया मध्ये 90 हजार पगाराची नोकरी; पदवीधरांना सुवर्णसंधी..
    Job Update

    रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया मध्ये 90 हजार पगाराची नोकरी; पदवीधरांना सुवर्णसंधी..

    ByTeamABDnews May 26, 2022May 26, 2022

    Job in RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुंबई अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. क्यूरेटर, श्रेणी ‘ए’, वास्तुकार, अग्निशमन अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2022 आहे. शैक्षणिक पात्रता आणि अनुभव 1….

    Read More रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया मध्ये 90 हजार पगाराची नोकरी; पदवीधरांना सुवर्णसंधी..Continue

  • आता होणार शिक्षकांची चारित्र्य तपासणी; विद्यार्थी सुरक्षेसाठी शिक्षण विभागाचा मोठा निर्णय..
    Uncategorized

    आता होणार शिक्षकांची चारित्र्य तपासणी; विद्यार्थी सुरक्षेसाठी शिक्षण विभागाचा मोठा निर्णय..

    ByTeamABDnews May 26, 2022May 26, 2022

    येत्या शैक्षणिक वर्षापासून शालेय शिक्षण विभाग शिक्षक, प्रशासक, कर्मचारी आणि शिपाई यांची चारित्र्य पडताळणी करण्यात येणार आहे. त्याबाबत लवकरच शालेय संस्थान आदेश देण्यात येणार असून आदेशाची अंमलबजावणी कशी होईल त्याकडे शिक्षण विभागा तर्फे लक्ष देण्यात येईल असे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी बुधवारी औरंगाबाद दौऱ्यावर असताना स्पष्ट केले. आयुक्त सूरज मांढरे हे शिक्षण विभागाचा आढावा…

    Read More आता होणार शिक्षकांची चारित्र्य तपासणी; विद्यार्थी सुरक्षेसाठी शिक्षण विभागाचा मोठा निर्णय..Continue

  • इंधनाचे दर ठरतात तरी कसे? चला जाणून घ्या..
    Uncategorized

    इंधनाचे दर ठरतात तरी कसे? चला जाणून घ्या..

    ByTeamABDnews May 26, 2022May 26, 2022

    पेट्रोल – डिझेलच्या दरामध्ये भरमसाठ वाढ झाल्याने महागाईचा आग-डोंब उसळला होता. महागाईमुले होरपळत असलेल्या सामान्य नागरिकांना दिलासा मिळावा याकरीता केंद्र सरकारने पेट्रोल- डिझेलवरील उत्पादन शुल्कामध्ये कपात केली. आणि त्यामुळे दोन्ही इंधनांच्या किमती ९ आणि ७ रुपयांनी कमी झाल्या. मुळामध्येच इंधनाच्या किमती ठरतात तरी कशा, चला जाणून घेऊ या. तेल शुद्धीकरण कारखान्यामधून कच्चे तेल बाहेर पडल्यावर…

    Read More इंधनाचे दर ठरतात तरी कसे? चला जाणून घ्या..Continue

  • वीज पडण्यापूर्वी 15 मिनिटे अगोदर मिळेल सूचना; जीवितहानी टाळण्यासाठी ॲपचा होणार उपयोग..
    Uncategorized

    वीज पडण्यापूर्वी 15 मिनिटे अगोदर मिळेल सूचना; जीवितहानी टाळण्यासाठी ॲपचा होणार उपयोग..

    ByTeamABDnews May 26, 2022May 26, 2022

    येत्या काही दिवसामध्ये राज्यात मान्सूनचे आगमन होणार असून पावसाळ्यामध्ये ग्रामीण भागा बरोबरच शहरी भगतासुद्धा वीज पडण्याच्या घटना घडतात व त्यमध्ये जीवित व वित्तहानीही होत असते. अनेक वेळेस पावसापासून बचाव करण्याकरिता लोकं झाडाचा आश्रय घेतात. मात्र झाडावर वीज पडण्याची जास्त शक्यता असते. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी वीज पडण्यापूर्वी पंधरा मिनिट अगोदरची स्थिती दर्शवणारे ॲप उपलब्ध झाले…

    Read More वीज पडण्यापूर्वी 15 मिनिटे अगोदर मिळेल सूचना; जीवितहानी टाळण्यासाठी ॲपचा होणार उपयोग..Continue

  • फक्त १५ दिवसातच दिसाल स्लिम; क्विक डाएट प्लॅन- वजन होईल कमी, दिवसभर वाटेल एनर्जेटिक..
    Uncategorized

    फक्त १५ दिवसातच दिसाल स्लिम; क्विक डाएट प्लॅन- वजन होईल कमी, दिवसभर वाटेल एनर्जेटिक..

    ByTeamABDnews May 25, 2022May 25, 2022

    जेव्हा जेव्हा महिला वजन कमी करण्यासाठी व्यायाम करण्याचा विचार करतात तेव्हा तेव्हा असे दिसून आले की दिवसभर घरातील कामात व्यस्त असलेल्या गृहिणींना स्वतःसाठी वेळ मिळत नाही. नियमित व्यायामा-सोबतच चांगला आणि सकस आहार घेणेही खूप महत्त्वाचे आहे. (Weight Lose Tips) वजन कमी करण्यासाठी ७०/३० नियमांचे पालन करायलाच हवे. वजन कमी करण्यासाठी केवळ व्यायामच नाही तर ७०%…

    Read More फक्त १५ दिवसातच दिसाल स्लिम; क्विक डाएट प्लॅन- वजन होईल कमी, दिवसभर वाटेल एनर्जेटिक..Continue

  • Amazon वर 26000 रुपयांत विकली गेली साधी प्लास्टिक बादली, 28 टक्के डिस्काउंटनंतर इतकी किंमत.
    Uncategorized

    Amazon वर 26000 रुपयांत विकली गेली साधी प्लास्टिक बादली, 28 टक्के डिस्काउंटनंतर इतकी किंमत.

    ByTeamABDnews May 25, 2022May 25, 2022

    ई कॉमर्स वेबसाईट Amazon वर गुलाबी रंगाची एक प्लॅस्टिकची बादली विकण्यासाठी ठेवली आहे. बाजारात घ्यायला गेले तर ही बादली फार तर 200 ते 300 रुपयांना मिळेल., पण ‘अ‍ॅमेझाॅन’वर त्याची किंमत पाहून डोळे पांढरे होतील. प्लॅस्टिकची बादली 26 हजार रुपयांना.., ‘Amazon ने या साध्या बादलीची किंमत 35,900 रुपये ठेवली असून त्यावर 28% सूट दिलेली असून, त्यानंतर…

    Read More Amazon वर 26000 रुपयांत विकली गेली साधी प्लास्टिक बादली, 28 टक्के डिस्काउंटनंतर इतकी किंमत.Continue

  • औरंगाबाद-जालना रोडवर बस-पिकअपचा भीषण अपघात; ४ जण जागीच ठार, तिघे गंभीर जखमी
    Uncategorized

    औरंगाबाद-जालना रोडवर बस-पिकअपचा भीषण अपघात; ४ जण जागीच ठार, तिघे गंभीर जखमी

    ByTeamABDnews May 25, 2022May 25, 2022

    भरधाव वेगाने एक पिकअप जीप ( MH 21 BH 4331) जालन्याहून औरंगाबादकडे येत होती. जालना रोडवर असलेल्या जवळगाव फाट्यावर पिकअप चालकाचे नियंत्रण सुटल्यामुले पिकअप दुभाजकावर ओलांडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस गेली. याच वेळेस जालन्याला जाणारी पुणे-कळमनुरी बस आली. आणि पिकअप बसवर आदळली. या अपघातात 4 जण जागीच ठार तर तिघे जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती…

    Read More औरंगाबाद-जालना रोडवर बस-पिकअपचा भीषण अपघात; ४ जण जागीच ठार, तिघे गंभीर जखमीContinue

Page navigation

Previous PagePrevious 1 … 124 125 126 127 128 … 206 Next PageNext

© 2026 ABD-News

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!
  • Home
  • आणखी
    • Job Update