Skip to content
ABD-News
  • Home
  • आणखीExpand
    • Job Update
ABD-News
  • Uncategorized

    जल वॉटर सोल्यूशन

    ByTeamABDnews May 25, 2022May 25, 2022

    😊 प्रिय शेतकरी बांधवांनो 🙏🏻 🕳️ आपण विहीर, उभा बोअर, आडवे बोअर घेताय का? 🤔 पण पाणी न लागण्याची चिंता सतावतेय..? 😇 आता काळजी नको. 🙅🏻‍♂️ 🙋🏻‍♂️ आम्ही खास आपल्यासाठी घेऊन आलो आहोत..👇🏻 🇩🇪 जर्मन टेक्नॉलॉजी मशीन 🤩 💯 जी दर्शवते पाण्याचा अचूक वेध,🎛️ योग्य दिशा आणि 100% पाणी दर्शवणारी मशीन… 💧 प्रत्येक प्रकारच्या जल…

    Read More जल वॉटर सोल्यूशनContinue

  • औरंगाबाद पोलिस दलातील तब्बल 1 हजार कर्मचाऱ्यांच्या बदल्या..
    Uncategorized

    औरंगाबाद पोलिस दलातील तब्बल 1 हजार कर्मचाऱ्यांच्या बदल्या..

    ByTeamABDnews May 25, 2022May 25, 2022

    गेल्या अनेक दिवसापासून शहर पोलिस दलातील बदल्या कधी होणार याची चर्चा पोलिस आयुक्तालयात सुरू होती. अखेर बदल्यांचा मुहूर्त मंगळवारी सापडला असून शहर पोलिस दलातील तब्बल 1 हजार कर्मचा-यांच्या बदल्या करण्याचे आदेश पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी मंगळवारी काढले. दरम्यान, शहर पोलिस आयुक्तालयात परजिल्ह्यातून बदलीवर आलेल्या 30 कर्मचाऱ्यांनाही नियुक्ती मिळाली असल्याची माहिती पोलिस उपायुक्त अपर्णा…

    Read More औरंगाबाद पोलिस दलातील तब्बल 1 हजार कर्मचाऱ्यांच्या बदल्या..Continue

  • 10 वर्षात एवढी वाढली महागाई, जाणून घ्या तेव्हाचे आणि आताचे भाव..
    Uncategorized

    10 वर्षात एवढी वाढली महागाई, जाणून घ्या तेव्हाचे आणि आताचे भाव..

    ByTeamABDnews May 25, 2022May 25, 2022

    inflation : कोविड 19 महामारीच्या लॉकडाऊननंतर आता महागाईने सर्वसामान्यांचे जगणे कठीण केले आहे. परिस्थिती अशी आहे की, सध्या देशात महागाई ‘दुप्पट आणि चौपट’ वेगाने वाढत आहे. महागाईमुळे गरीब मध्यमवर्गीयांचे जीवन कठीण होत आहे. सध्या देशातील किरकोळ महागाईचा दर 8 वर्षांच्या उच्चांकावर आहे. त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेच्या धोरणांवर परिणाम करणाऱ्या घाऊक महागाई दरानेही नवा विक्रम प्रस्थापित केला…

    Read More 10 वर्षात एवढी वाढली महागाई, जाणून घ्या तेव्हाचे आणि आताचे भाव..Continue

  • औरंगाबाद मध्ये १० आणि १७ जून रोजी डाक अदालतीचे आयोजन..
    Uncategorized

    औरंगाबाद मध्ये १० आणि १७ जून रोजी डाक अदालतीचे आयोजन..

    ByTeamABDnews May 25, 2022May 25, 2022

    औरंगाबाद क्षेत्रा संबंधित टपाल सेवेविषयीच्या कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत मध्ये झालेले नसेल आणि समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची दखल दिनांक 10 जून 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता औरंगाबाद मध्ये आयोजित केलेल्या डाक अदालतीत घेण्यात येणार आहे. या डाक अदालतीमध्ये टपाल वस्तू, मनीऑर्डर, बचत बँक खाते, प्रमाणपत्र या सेवेबाबतच्या तक्रारींचा समावेश असेल….

    Read More औरंगाबाद मध्ये १० आणि १७ जून रोजी डाक अदालतीचे आयोजन..Continue

  • गृहकर्ज घेतल्यावर भरावी लागते दुप्पट रक्कम! कसे असते चक्रवाढ व्याजाचे गणित? जाणून घ्या..
    Uncategorized

    गृहकर्ज घेतल्यावर भरावी लागते दुप्पट रक्कम! कसे असते चक्रवाढ व्याजाचे गणित? जाणून घ्या..

    ByTeamABDnews May 24, 2022May 24, 2022

    साधारणपणे, गृहकर्जाचा कालावधी 20 वर्षे ठेवतात. अशा परीस्थितीत गृहकर्जाचे व्याज आणि इतर बाबींचे विचार करणे आवश्यक आहे. तुमच्या घराच्या कर्जासाठी अनेक बँका तुमच्याकडून 20 वर्षांच्या कालावधीमध्ये दुप्पट रक्कम वसूल करतात. Home Loan finance: स्वतःचे घर असावे, स्वतःची गाडी असावी, हे प्रत्येक भारतीय नोकरदारांचे स्वप्न असते. पण यासाठी एवढी मोठी एकरकमी रक्कम आणि दैनंदिन खर्चामध्ये घर…

    Read More गृहकर्ज घेतल्यावर भरावी लागते दुप्पट रक्कम! कसे असते चक्रवाढ व्याजाचे गणित? जाणून घ्या..Continue

  • साक्षात मृत्यू कॅमेऱ्यात कैद; लग्नात गाणे गात असतानाच गायिकेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल..
    Uncategorized

    साक्षात मृत्यू कॅमेऱ्यात कैद; लग्नात गाणे गात असतानाच गायिकेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल..

    ByTeamABDnews May 24, 2022May 24, 2022

    लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यामधला सुखद आणि महत्त्वाचा क्षण असतो. लग्न समारंभात नाच-गाण्यांचे कार्यक्रम होतात. वऱ्हाडी मंडळी तल्लीन होऊन नाचतात. परभणीमध्ये सुद्धा DJ च्या तालावर अशाच एका लग्नाची मिरवणूक सुरु होती. मिरवणुकीमध्ये जल्लोष सुरु होता. DJ च्या संगीतावर एक महिला “खेळताना रंग बाई होळीचा..” हे गाणं गात असतानाच अचानक गाणं थांबलं आणि गाणे गाणारी महिला जागीच…

    Read More साक्षात मृत्यू कॅमेऱ्यात कैद; लग्नात गाणे गात असतानाच गायिकेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल..Continue

  • औरंगाबाद – पुणे मार्गावर धावणार इलेक्ट्रिक बसेस..
    Uncategorized

    औरंगाबाद – पुणे मार्गावर धावणार इलेक्ट्रिक बसेस..

    ByTeamABDnews May 24, 2022May 24, 2022

    औरंगाबाद-पुणे या मार्गावर जुलै महिन्यापासून इलेक्ट्रिक बससेवा सुरू करण्याची तयारी एसटी महामंडळाने केली आहे. १ जून रोजी एसटी महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यामधील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी देण्याची तयारी करण्यात आली आहे. डिझेलमध्ये सातत्याने होणारी दरवाढ आणि त्याकरिता होणाऱ्या खर्चामुळे एसटी महामंडळाने त्यांच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बस दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या बससाठी कंत्राट सुद्धा देण्यात…

    Read More औरंगाबाद – पुणे मार्गावर धावणार इलेक्ट्रिक बसेस..Continue

  • महागाईचा बूस्टर डोस : यावर्षीही महागणार सर्व कंपन्यांचे प्री-पेड प्लॅन, किमतीत होऊ शकते 12% वाढ..
    Uncategorized

    महागाईचा बूस्टर डोस : यावर्षीही महागणार सर्व कंपन्यांचे प्री-पेड प्लॅन, किमतीत होऊ शकते 12% वाढ..

    ByTeamABDnews May 24, 2022May 24, 2022

    2016च्या आधी भारतात अनेक टेलिकॉम कंपन्या होत्या, पण 2016 मध्ये जिओच्या आगमनानंतर मोबाइल क्रांती झाली आणि जणू काही फ्री डेटा प्लॅन्स, फ्री कॉलिंगचा महापूरच आला. Jio च्या पावला वर पाऊल ठेवत Airtel आणि VI ने देखील ग्राहकांना मोफत सेवा द्यायला सुरुवात केली, पण आता ही फ्रीचे युग संपत चालले आहे. टेलिकॉम कंपन्या दरवर्षी त्यांचे प्लॅन…

    Read More महागाईचा बूस्टर डोस : यावर्षीही महागणार सर्व कंपन्यांचे प्री-पेड प्लॅन, किमतीत होऊ शकते 12% वाढ..Continue

  • आता WhatsApp वरून डाऊनलोड करता येतील पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स
    Uncategorized

    आता WhatsApp वरून डाऊनलोड करता येतील पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स

    ByTeamABDnews May 24, 2022May 24, 2022

    इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मंत्रालयाने नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. आता लोकांना WhatsApp च्या साहाय्याने पॅन-कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्ससह इतर अनेक कागदपत्रे डाऊनलोड करता येणार आहेत. DG Locker सेवेचा वापर करण्याकरिता नागरिक आता WhatsApp वरील MyGov हेल्पडेस्कमध्ये प्रवेश करू शकणार आहे असे मंत्रालयाने म्हटलं आहे. लोकांचं डिजीलॉकर खाते तयार करून प्रमाणीकरण करणे, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन…

    Read More आता WhatsApp वरून डाऊनलोड करता येतील पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्सContinue

  • हॉटेलमध्ये जेवण करने स्वस्त होणार; ग्राहकांना नाही द्यावा लागणार सर्व्हिस चार्ज;  सरकारचा आदेश जाणून घ्या..
    Uncategorized

    हॉटेलमध्ये जेवण करने स्वस्त होणार; ग्राहकांना नाही द्यावा लागणार सर्व्हिस चार्ज; सरकारचा आदेश जाणून घ्या..

    ByTeamABDnews May 24, 2022May 24, 2022

    आता रेस्टॉरंटमधील जेवण करने स्वस्त होणार आहे. वास्तविक, आता रेस्टॉरंट ग्राहकांकडून सेवा शुल्क वसूल करू शकणार नाहीत. यासंदर्भात सरकारने 2 जून रोजी मोठी बैठक बोलावली आहे. चला तपशील जाणून घेऊया. तुम्हाला जर रेस्टॉरंटमध्ये खायला आवडत असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता रेस्टॉरंटमध्ये जेवण केल्यानंतर सर्व्हिस चार्ज भरावा लागणार नाही. रेस्टॉरंट यापुढे ग्राहकांना सेवा…

    Read More हॉटेलमध्ये जेवण करने स्वस्त होणार; ग्राहकांना नाही द्यावा लागणार सर्व्हिस चार्ज; सरकारचा आदेश जाणून घ्या..Continue

Page navigation

Previous PagePrevious 1 … 125 126 127 128 129 … 206 Next PageNext

© 2026 ABD-News

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!
  • Home
  • आणखी
    • Job Update