Skip to content
ABD-News
  • Home
  • आणखीExpand
    • Job Update
ABD-News
  • फर्निचर विकणे आहे..
    Uncategorized

    फर्निचर विकणे आहे..

    ByTeamABDnews May 17, 2022May 17, 2022

    🪑 ज्वेलरी आणि ऑप्टिकल शोरुमचे नवीनच असलेले फर्निचर विकणे आहे.. 💍 ज्वेलरी आणि 👓 ऑप्टिकल शोरुमसाठी उपयुक्त असे नवीन कोरे असलेले फर्निचर विकणे आहे.. ज्यामध्ये.. ▪️ कॅश काऊंटर – 1▪️ वॉल डिस्प्ले – 4▪️ वॉल शोकेस – 4▪️ काऊंटर 12mm काचेसह – 10 फुट▪️ दरवाजे असलेले काऊंटर – 10 फुट 1 नग,▪️ 14 फुट –…

    Read More फर्निचर विकणे आहे..Continue

  • मोदी सरकार देत आहे दरमहा ३०,००० रुपये कमावण्याची संधी, महाविद्यालयीन पदवीचीही गरज नाही..!
    Job Update

    मोदी सरकार देत आहे दरमहा ३०,००० रुपये कमावण्याची संधी, महाविद्यालयीन पदवीचीही गरज नाही..!

    ByTeamABDnews May 17, 2022May 17, 2022

    नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकार लवकरच लाखो ड्रोन पायलटची भरती करणार आहे. त्यासाठी कॉलेजची पदवीही लागणार नाही. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ही माहिती दिली आहे. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल आणि तुमच्याकडे महाविद्यालयीन पदवी नसेल तरीही तुम्हाला ३०,००० रुपयांपर्यंतची सरकारी नोकरी मिळू शकते. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य…

    Read More मोदी सरकार देत आहे दरमहा ३०,००० रुपये कमावण्याची संधी, महाविद्यालयीन पदवीचीही गरज नाही..!Continue

  • पालकांपासून दूर होत चालली आहे नवीन पिढी..
    Uncategorized

    पालकांपासून दूर होत चालली आहे नवीन पिढी..

    ByTeamABDnews May 16, 2022May 17, 2022

    समाजात नवा बदल होताना दिसत आहे, लहान वयातच मुलांचा आई-वडील आणि कुटुंबाशी असलेली ओढ संपत चालली आहे. मुलांना त्यांच्या पालकांकडून पैसा आणि सुविधा हव्या असतात पण त्यांचा त्यांच्या आयुष्यात हस्तक्षेप सहन होत नाही. काही मुलं इतकी बोलकी असतात की ते त्यांच्या पालकांना स्पष्टपणे सांगतात की त्यांना कोणत्याही प्रकारचे बंधन आवडत नाही. शाळांमधील समुपदेशकांपर्यंत (काउंसलर्स) पोहोचणाऱ्या…

    Read More पालकांपासून दूर होत चालली आहे नवीन पिढी..Continue

  • SBI ने दुसऱ्यांदा व्याजदर वाढवला, आता तुमचा EMI वाढणार, जाणून घ्या काय होईल परिणाम..
    Uncategorized

    SBI ने दुसऱ्यांदा व्याजदर वाढवला, आता तुमचा EMI वाढणार, जाणून घ्या काय होईल परिणाम..

    ByTeamABDnews May 16, 2022May 16, 2022

    सार्वजनिक क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी बँक असलेल्या SBI ने पुन्हा एकदा व्याजदर वाढवला आहे (SBI ने MCLR वाढवला आहे). स्टेट बँक ऑफ इंडियाने कर्जाच्या किरकोळ किमतीत 10 बेसिस पॉइंटने वाढ केली आहे. नवीन दर 15 मे पासून लागू होणार आहेत. याआधी एप्रिल महिन्यात देखील बँकेने MCLR मध्ये वाढ केली होती. एप्रिलमध्ये आरबीआय एमपीसीच्या बैठकीपूर्वी स्टेट…

    Read More SBI ने दुसऱ्यांदा व्याजदर वाढवला, आता तुमचा EMI वाढणार, जाणून घ्या काय होईल परिणाम..Continue

  • मूर्ती आणि कलशापासून शिवलिंगापर्यंत… तीन दिवसांचे सर्वेक्षण पूर्ण, ज्ञानवापीच्या सर्वेक्षणात काय आढळून आल्याचा दावा?
    Uncategorized

    मूर्ती आणि कलशापासून शिवलिंगापर्यंत… तीन दिवसांचे सर्वेक्षण पूर्ण, ज्ञानवापीच्या सर्वेक्षणात काय आढळून आल्याचा दावा?

    ByTeamABDnews May 16, 2022May 16, 2022

    वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत तीन दिवसांपासून सुरू असलेले सर्वेक्षणाचे काम संपले आहे. तिसऱ्या दिवशी पाहणी पथकाने नंदीच्या मूर्तीजवळील विहिरीची तपासणी केली. हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन यांचा दावा आहे की विहिरीत शिवलिंग सापडले असून ते ताब्यात घेण्यासाठी दिवाणी न्यायालयात जात आहेत. मात्र, मुस्लिम पक्षाने हिंदू बाजूचा दावा फेटाळून लावला. तिसऱ्या दिवशी पाहणी पथकाने नंदीच्या मूर्तीजवळ असलेल्या…

    Read More मूर्ती आणि कलशापासून शिवलिंगापर्यंत… तीन दिवसांचे सर्वेक्षण पूर्ण, ज्ञानवापीच्या सर्वेक्षणात काय आढळून आल्याचा दावा?Continue

  • व्हॉट्सअ‍ॅप युजर्सकरीता महत्वाची बातमी, खोटं नाव टाकल्यास ‘ही’ सुविधा होणार बंद..!
    Uncategorized

    व्हॉट्सअ‍ॅप युजर्सकरीता महत्वाची बातमी, खोटं नाव टाकल्यास ‘ही’ सुविधा होणार बंद..!

    ByTeamABDnews May 16, 2022May 16, 2022

    व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी एक महत्त्वाची बातमी आहे. असे अनेक व्हॉट्सअ‍ॅप युजर्स आहे जे की त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर असं नाव लिहितात जे मजेदार जसे की, किंग, angle, भाऊ, शेठ किंवा त्यांच्या पाळीव प्राण्यांचेसुद्धा नाव लिहितात. मात्र आता व्हॉट्सॲपवर तुम्हाला तुमचे खरे नाव जे की, सरकारी कागदपत्रांवर आहे तेच नाव लिहावं लागणार आहे. कारण, जर का तुम्ही असे केले…

    Read More व्हॉट्सअ‍ॅप युजर्सकरीता महत्वाची बातमी, खोटं नाव टाकल्यास ‘ही’ सुविधा होणार बंद..!Continue

  • ECHS मुंबईमध्ये रिक्त पदांसाठी भरती सुरू, पगार मिळणार 1 लाख…!
    Job Update

    ECHS मुंबईमध्ये रिक्त पदांसाठी भरती सुरू, पगार मिळणार 1 लाख…!

    ByTeamABDnews May 16, 2022May 16, 2022

    ECHS मुंबईने प्रसिद्ध केलेल्या जाहिराती प्रमाणे IOC पॉलीक्लिनिक, वैद्यकीय विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, नर्सिंग असिस्टंट, फार्मासिस्ट, डेटा एन्ट्री ऑपरेटर, चालक, शिपाई पदांच्या एकूण 13 रिक्त जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी दंत सहाय्यक पदाकरिता 10 जून 2022 पर्यंत दिलेल्या पत्यावर अर्ज सादर करावा. ECHS मुंबई भारती 2022 तपशील Job update ●…

    Read More ECHS मुंबईमध्ये रिक्त पदांसाठी भरती सुरू, पगार मिळणार 1 लाख…!Continue

  • काय म्हणता! सतत डोकेदुखीचा त्रास असण्यामागं असू शकतात ‘इतकी’ कारणं..
    Uncategorized

    काय म्हणता! सतत डोकेदुखीचा त्रास असण्यामागं असू शकतात ‘इतकी’ कारणं..

    ByTeamABDnews May 16, 2022May 16, 2022

    अलीकडच्या काळामधील बदललेल्या जीवनशैली, धावपळ आणि ताण-तणावामुळे डोकेदुखीच्या समस्या निर्माण होण्याचं प्रमाण वाढलं आहे. काही समस्या किरकोळ स्वरूपाच्या असतात; पण जर का वेळीच त्यांच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही, तर भविष्यामध्ये गंभीर आजार निर्माण होण्याचा धोका वाढतो. डोकं दुखू लागल्यास आपण प्रामुख्यानं घरगुती उपाय करतो, दुखणे जास्त असेल तर औषध घेतो. आणि दुखणे थांबले की आपण…

    Read More काय म्हणता! सतत डोकेदुखीचा त्रास असण्यामागं असू शकतात ‘इतकी’ कारणं..Continue

  • दहावी पास तरुणांसाठी नोकरीची संधी, ‘या’ विभागात बंपर भरती..!
    Job Update

    दहावी पास तरुणांसाठी नोकरीची संधी, ‘या’ विभागात बंपर भरती..!

    ByTeamABDnews May 16, 2022May 16, 2022

    नोकरी शोधत असणाऱ्यांकरीता महत्वाची बातमी आहे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणमध्ये 57 जागांसाठी भरती सुरु करण्यात आली आहे. या नोकर भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली असून दहावी पास उमेदवारांनाही नोकरीची संधी चालून आली आहे. job update इच्छुक उमेदवारांनी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणच्या (Geological Survey Of India Ministry Of Mines) अधिकृत वेबसाईटला भेट देऊन भरती प्रक्रियेची माहिती घ्यावी व…

    Read More दहावी पास तरुणांसाठी नोकरीची संधी, ‘या’ विभागात बंपर भरती..!Continue

  • Home Loan @ ६.४०%
    Uncategorized

    Home Loan @ ६.४०%

    ByTeamABDnews May 16, 2022May 16, 2022

    औरंगाबाद शहरात घर घेताय? मग होम लोन आता फक्त ६.४०% दराने !! नोकरदार आणि व्यावसायिक बंधुंसाठी, Home Loan @ ६.४०% ● Home Loan Purchase● Plot + Construction● current HL Transfer / Top Up_____________________________________★★ पर्सनल लोन ★★ महाराष्ट्र व बाहेरील नोकरदार वर्गासाठी व्याजदर १०.२५% पासून..● Online process● Current PL transfer+Top up● Sanction within 5 days only●…

    Read More Home Loan @ ६.४०%Continue

Page navigation

Previous PagePrevious 1 … 132 133 134 135 136 … 206 Next PageNext

© 2026 ABD-News

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!
  • Home
  • आणखी
    • Job Update