Skip to content
ABD-News
  • Home
  • आणखीExpand
    • Job Update
ABD-News
  • मनोज आव्हाडाला मारतानाचा व्हिडिओ पाहून औरंगाबाद कर सुन्न.
    Uncategorized

    मनोज आव्हाडाला मारतानाचा व्हिडिओ पाहून औरंगाबाद कर सुन्न.

    ByTeamABDnews April 22, 2022April 22, 2022

    चोरीच्या संशयावरून माणवतेलाही लाजवेल एवढ्या क्रूरपणे मनोजची हत्या करण्यात आली. मारहाणीच्या या घटनेमुळे औरंगाबाद हादरला आहे. विशेष काही आरोपी मारत असताना इतर आरोपींनी या मारहाणीचे व्हिडिओ तयार केले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यामुळे घटनेतील क्रौर्य अधिकच ठळकपणे दिसून आले. मारहाण नंतर मनोजला घातले स्नान चोरीच्या संशयावरून मनोज आव्हाडची हत्या केल्यानंतर आरोपींनी अत्यंत शांतपणे…

    Read More मनोज आव्हाडाला मारतानाचा व्हिडिओ पाहून औरंगाबाद कर सुन्न.Continue

  • देवगिरी एक्स्प्रेसवर 9 ते 10 जणांचा सशस्त्र दरोडा, दरोडेखोरांनी सिग्नलला कापड बांधून थांबवली रेल्वे.
    Uncategorized

    देवगिरी एक्स्प्रेसवर 9 ते 10 जणांचा सशस्त्र दरोडा, दरोडेखोरांनी सिग्नलला कापड बांधून थांबवली रेल्वे.

    ByTeamABDnews April 22, 2022April 22, 2022

    औरंगाबादवरून मुंबईला जाणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसवर 9 ते 10 दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना घडली असून मध्यरात्री दौलताबाद-पोटूळ दरम्यान ही घटना घडली आहे. दरोडेखोरांनी चक्क सिग्नलला कापड बांधून रेल्वे थांबवत नऊ ते दहा जणांच्या टोळीने लुटमार केल्याची माहिती मिळाली आहे. जवळपास 30 मिनिटे हा सगळा प्रकार सुरू होता. सध्या एक महिलेच्या गळ्यातील चैन आणि इतर वस्तू…

    Read More देवगिरी एक्स्प्रेसवर 9 ते 10 जणांचा सशस्त्र दरोडा, दरोडेखोरांनी सिग्नलला कापड बांधून थांबवली रेल्वे.Continue

  • राशीभविष्य : 22 एप्रिल 2022 शुक्रवार
    Uncategorized

    राशीभविष्य : 22 एप्रिल 2022 शुक्रवार

    ByTeamABDnews April 22, 2022April 22, 2022

    मेष : आजचा दिवस तुमच्यासाठी नक्कीच फलदायी असेल. तुम्ही कोणताही नवीन व्यवसाय करत असाल तर त्या दृष्टिकोनातून तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला जाईल. तुम्हाला काही सामाजिक सन्मानाने देखील सन्मानित केले जाऊ शकते. तुमचा एखाद्या मित्राशी वाद होऊ शकतो, ज्यामध्ये तुमच्यासाठी ताबडतोब माफी मागणे चांगले होईल. कामाच्या ठिकाणीही तुम्हाला अपेक्षित काम न मिळाल्याने तुम्ही कोणत्याही अधिकाऱ्यावर नाराज…

    Read More राशीभविष्य : 22 एप्रिल 2022 शुक्रवारContinue

  • NPCIL मध्ये 225 पदांसाठी भरती सुरू.
    Job Update

    NPCIL मध्ये 225 पदांसाठी भरती सुरू.

    ByTeamABDnews April 21, 2022April 21, 2022

    NPCIL मुंबई (न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड मुंबई) ने कार्यकारी प्रशिक्षणार्थींच्या रिक्त पदांच्या भरतीसाठी एक रोजगार अधिसूचना दिली आहे. ज्या उमेदवारांना खालील रिक्त जागांसाठी स्वारस्य आहे आणि सर्व पात्रता निकष पूर्ण केले आहेत ते अधिसूचना वाचू शकतात आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 एप्रिल 2022 आहे. पदाचे नाव : कार्यकारी प्रशिक्षणार्थीएकूण रिक्त पदे : 225अर्ज…

    Read More NPCIL मध्ये 225 पदांसाठी भरती सुरू.Continue

  • महाडिस्कॉम नाशिक अपरेंटिस 269 पदांसाठी भरती सुरू.
    Job Update

    महाडिस्कॉम नाशिक अपरेंटिस 269 पदांसाठी भरती सुरू.

    ByTeamABDnews April 21, 2022April 21, 2022

    महावितरण / महाडिस्कॉम नाशिक (महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमिटेड नाशिक) ने अप्रेंटिस रिक्त पदांच्या भरतीसाठी एक रोजगार अधिसूचना दिली आहे. ज्या उमेदवारांना खालील रिक्त जागांसाठी स्वारस्य आहे आणि सर्व पात्रता निकष पूर्ण केले आहेत ते अधिसूचना वाचू शकतात आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल 2022 आहे. पदाचे नाव -शिकाऊएकूण रिक्त पदे -269अर्ज मोड…

    Read More महाडिस्कॉम नाशिक अपरेंटिस 269 पदांसाठी भरती सुरू.Continue

  • तरुणाला मारहाण करून खून प्रकरण, माजी नगरसेवकाच्या मुलासह एकजण ताब्यात, औरंगाबादेत टीव्ही सेंटर परिसरातील घटना.
    Uncategorized

    तरुणाला मारहाण करून खून प्रकरण, माजी नगरसेवकाच्या मुलासह एकजण ताब्यात, औरंगाबादेत टीव्ही सेंटर परिसरातील घटना.

    ByTeamABDnews April 21, 2022April 21, 2022

    औरंगाबाद मधील शताब्दी नगर परिसरामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील काही तरुणांनी चोरीच्या संशयावरून एका तरुणाला केलेल्या मारहाणी मध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. औरंगाबादेतील मेघवाले हॉल येथे वॉचमन म्हणून कामाला असलेल्या मनोज आव्हाडला फोकस लाईट्स चोरीच्या संशयातून सात- आठ जणांनी हातपाय बांधून लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. मिळालेल्या…

    Read More तरुणाला मारहाण करून खून प्रकरण, माजी नगरसेवकाच्या मुलासह एकजण ताब्यात, औरंगाबादेत टीव्ही सेंटर परिसरातील घटना.Continue

  • क्रेटा आणि वेन्यूला टक्कर द्यायला येतेय Tata Blackbird SUV, नेक्सॉनपेक्षाही असतील जबरदस्त फीचर्स.
    Uncategorized

    क्रेटा आणि वेन्यूला टक्कर द्यायला येतेय Tata Blackbird SUV, नेक्सॉनपेक्षाही असतील जबरदस्त फीचर्स.

    ByTeamABDnews April 21, 2022April 21, 2022

    टाटा मोटर्स एक कार निर्माता ब्रँड म्हणून भारतातील ग्राहकांचे मन जिंकत आहे. कंपनी लागोपाठ नवीन मॉडल्स भारतात केवळ लॉन्च करत नाही तर त्यांचे वेगवेगळे व्हेरियंट्स सुद्धा आणत आहे. टाटा मोटर्सने काही दिवसांपूर्वी Tata Punch चे एडिशन लाँच केले होते. आता कंपनी पुन्हा एक नवीन SUV लाँच करण्याची तयारी करीत आहे. या SUV च्या लाँचिंग नंतर…

    Read More क्रेटा आणि वेन्यूला टक्कर द्यायला येतेय Tata Blackbird SUV, नेक्सॉनपेक्षाही असतील जबरदस्त फीचर्स.Continue

  • जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे आजचे दर…
    Uncategorized

    जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे आजचे दर…

    ByTeamABDnews April 21, 2022April 21, 2022

    आजचे राज्यातील पेट्रोलचे नवे दर खालीलप्रमाणे शहर आजचे दर कालचे दर औरंगाबाद ₹ 121.25 (0.42) ₹ 120.83 अहमदनगर ₹ 120.32 (0.31) ₹ 120.01अकोला ₹ 120.51 (0.32) ₹ 120.19अमरावती ₹ 120.86 (-0.33) – ₹ 121.19औरंगाबाद ₹ 121.25 (0.42) ₹ 120.83भंडारा ₹ 121.29 (0.15) ₹ 121.14बीड ₹ 120.89 (-1.02) ₹ 121.91बुलढाणा ₹ 120.50 (-0.52) ₹ 121.02चंद्रपूर ₹…

    Read More जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे आजचे दर…Continue

  • राशीभविष्य : 21 एप्रिल 2022 गुरुवार
    Uncategorized

    राशीभविष्य : 21 एप्रिल 2022 गुरुवार

    ByTeamABDnews April 21, 2022April 21, 2022

    मेष– प्रभावशाली लोकांचे सहकार्य तुमचा उत्साह द्विगुणित करेल. तुम्हाला अनेक स्त्रोतांकडून आर्थिक लाभ मिळतील. हा एक चांगला दिवस आहे जेव्हा तुम्ही सर्वांचे लक्ष तुमच्याकडे आकर्षित कराल. तुमच्याकडे निवडण्यासाठी अनेक गोष्टी असतील आणि तुमच्यासमोर समस्या ही आहे की प्रथम कोणती निवड करावी. प्रेमात तुमच्या असभ्य वर्तनाबद्दल माफी मागा. कामाच्या ठिकाणी लोकांशी संवाद साधताना समजूतदारपणा आणि संयमाने…

    Read More राशीभविष्य : 21 एप्रिल 2022 गुरुवारContinue

  • Uncategorized

    गणोरी जवळ धावत्या चारचाकीने घेतला पेट; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

    ByTeamABDnews April 20, 2022April 20, 2022

    Read More गणोरी जवळ धावत्या चारचाकीने घेतला पेट; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाहीContinue

Page navigation

Previous PagePrevious 1 … 149 150 151 152 153 … 206 Next PageNext

© 2026 ABD-News

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!
  • Home
  • आणखी
    • Job Update