-
-
औरंगाबादमध्ये भोंग्याबाबत पोलीस आयुक्तांची महत्वाची माहिती..
मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी ३ मे पर्यंत अल्टिमेटम दिल्यानंतर मसेने प्रमुख राज ठाकरे यांची १ मे रोजी शहरात सभा आयोजित करण्यात आली आहे. पण, या सभे पूर्वी औरंगाबाद शहर पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी भोंग्याबाबत स्पष्ट निर्देश जारी केले आहेत. सर्व प्रार्थना स्थळी भोंगे लावण्याची तातडीने परवानगी घ्यावी, यामुळे औरंगाबादमध्ये सुद्धा आता भोंग्याचा नाशिक पॅटर्न लागू…
-
MORALE’S Ashgourd Sharabat
👉🏿 कोणतेही कृत्रिम कलर्स,फ्लेवर्स व केमिकल्स विरहित, सर्व वनस्पतींमध्ये सर्वाधिक प्राणिक ऊर्जा (शक्ती) असणारे, आरोग्यवर्धक कोहळ्याचे तिन्हीही ऋतूमध्ये घेता येणारे शरबत. 👉🏿प्राचीन आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती नुसार कूष्मांडा (कोहळा/पेठा) मध्ये नवदुर्गा विराजमान आहे. अश्या आयुर्वेदिक-वात/पित्त/कफ नाशक,औषधीयुक्त कोहळ्याचे शरबत आमच्या कडे उपलब्ध आहे. 👉🏿 कोहळा -उष्णता व पित्त विकारात अत्यंत उपयोगी आहे. आयुर्वेदात कोहळे बुद्धीवर्धक तसेच मानसिक…
-
हस्ती पब्लिक स्कूल धुळे येथे 27 पदांची भरती.
हस्ती पब्लिक स्कूल धुळे (हस्ती पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज धुळे) यांनी ज्युनियर कॉलेज शिक्षक, माध्यमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक, शिक्षक सह हाऊस मास्टर, वसतिगृह रेक्टर, डॉक्टर, नर्स रिक्त पदांच्या भरतीसाठी एक रोजगार अधिसूचना दिली आहे. ज्या उमेदवारांना खालील रिक्त जागांसाठी स्वारस्य आहे आणि सर्व पात्रता निकष पूर्ण केले आहेत ते अधिसूचना वाचू शकतात आणि मुलाखतीची तारीख…
-
सतत राग येऊन चिडचिड होते का? तर मग ‘या’ टीप्स फॉलो करा.
दोन क्षणांचा राग प्रेमाने भरलेल्या नात्याला तडा देतो आणि जेव्हा भानावर येतो तेव्हा वेळ निघून जातो. अनेक वेळा अति रागामुळे मोठे नुकसान होते आणि त्याची भरपाई आयुष्यभर होऊ शकत नाही. असा विनाकारण राग किंवा चिडचिड अनेकदा नवरा- बायको, आई-वडील आणि मुलांमध्ये प्रेमसंबंध कमी करू शकतो. चला तर मग जाणून घेऊया राग आणि चिडचिडेपणावर मात करण्याचे…
-
राज ठाकरेंच्या तिसऱ्या सभेचा टीझर मनसे कडून समोर; तर राज ठाकरेंच्या सभेला परवानगी न देण्याची भारतीय दलीत पँथरची मागणी.
एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून १ मे रोजी होणाऱ्या सभेची जय्यत तयारी सुरू असताना मराठवाडा सांस्कृतीक मंडळ बुक करण्यात आले आहे. आणि सभेला परवानगी मिळावी म्हणून पोलिस आयुक्त यांच्याकडे आज अर्ज सुद्धा दाखल करण्यात आला असतानाच या सभेला विरोध दर्शवत भारतीय दलीत पँथरच्या पदाधिकाऱ्यांनी देखील सभेला परवानगी नाकारण्याबाबतचा अर्ज पोलीस आयुक्तांना दिला आहे. औरंगाबाद शहरामध्ये…
-
फक्त १.०९ लाख डाउनपेमेंट देऊन खरेदी करा Maruti Ertiga CNG, किती असेल EMI जाणून घ्या…
Maruti Ertiga CNG ही कार खरेदी करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला फक्त १.०९ लाख रुपयांचे डाउनपेमेंट देऊन खरेदी करू शकता. त्यानंतर तुम्हाला दर महिना EMI द्वारे बाकीची रक्कम देऊ शकता. ५ वर्षासाठी किती ईएमआय द्यावा लागेल, किती व्याज पे करावे लागेल, सविस्तर जाणून घ्या. Maruti Suzuki India हि भारतामधील सर्वात मोठी ऑटो-मोबाइल कंपनी आहे. मारुतीने…
-
अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशांसाठी संभाव्य वेळापत्रक जाहीर..
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातर्फे यावेळेसच्या ११वी साठी online प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. १७ मे पासून विद्यार्थ्यांना ११वी प्रवेशा साठीच्या अर्जाचा पहिला भाग आणि दुसरा भाग दहावीचा निकाल लागल्यानंतर भरता येणार असून यावेळेस प्रवेशाच्या नियमित ३ व १ विशेष फेरी राबविण्यात येणार आहे. प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य (एफसीएफएस) फेरी ऐवजी…
-
थोडा इंटरटेन्ट हो ना चाहिए यार..” असे म्हणत सुप्रिया सुळेंनी उडवली राज ठाकरेंच्या सभेची खिल्ली.
औरंगाबाद: आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या-दरम्यान सुप्रिया सुळेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे. काय म्हणाल्या सुप्रिया सुळे तो येईल, भाषण देईल, आणि निघून जाईल, तुम्ही तुमचे काम करा ना, असं म्हणतं सुप्रिया सुळेंनी कार्यकर्त्यांना काम करण्याचं आवाहन केलं. त्याला (राज ठाकरेंना) इतके महत्व देता कशाला, असं…
-
सम-लैंगिक संबंधातून मारहाण करून कक्षसेवकाची हत्या, व्हिडिओ बनवून पैशासाठी ब्लॅकमेल केले; 7 जणांवर गुन्हा दाखल..
बुलढाणा : जिल्ह्यातील धामणगाव बढे येथील श्रीराम शेळके या 47 वर्षीय कक्षसेवकाचा समलैंगिक संबंधातून हत्या केल्याची धक्कादायक घटना बुलढाणा शहर पोलिसांनी उघडकीस आणली आहे. या हत्या प्रकरणी बुलडाणा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हत्या करणाऱ्या 7 आरोपींना अटक करण्यात आली असून श्रीराम पांडुरंग शेळके असे खून झालेल्या कक्षसेवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार बुलडाणा येथे…
