Skip to content
ABD-News
  • Home
  • आणखीExpand
    • Job Update
ABD-News
  • बाहेर बसून घराकडे का पाहतोस? म्हणत टोळक्याने केलेल्या मारहाणीत औरंगाबादेत तरुणाचा मृत्यू..
    Uncategorized

    बाहेर बसून घराकडे का पाहतोस? म्हणत टोळक्याने केलेल्या मारहाणीत औरंगाबादेत तरुणाचा मृत्यू..

    ByTeamABDnews April 15, 2022April 15, 2022

    औरंगाबाद जिल्ह्यामधील 74 जळगाव या गावामध्ये चार ते पाच जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण करुन तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडल्याचं उघडकीस आली आहे. संतोष एरंडे असे या मारहाणीमध्ये मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. नेमकं प्रकरण काय आहे? औरंगाबाद जिल्ह्यामधील 74 जळगाव या गावामध्ये चार ते पाच जणांच्या टोळक्याने संतोष एरंडे नावाच्या तरुणाला केलेल्या बेदम मारहाणीनंतर…

    Read More बाहेर बसून घराकडे का पाहतोस? म्हणत टोळक्याने केलेल्या मारहाणीत औरंगाबादेत तरुणाचा मृत्यू..Continue

  • आलिया-रणबीर की कतरिना-विकी, कोणाचा लूक जास्त जबरदस्त ?
    Uncategorized

    आलिया-रणबीर की कतरिना-विकी, कोणाचा लूक जास्त जबरदस्त ?

    ByTeamABDnews April 15, 2022April 15, 2022

    बॉलिवूड स्टार कपल आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी गुरुवारी आयुष्यभरासाठी एकमेकांचा हात धरला. वधू-वरांची पहिली छायाचित्रे येताच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. लोक या चित्रांचे कौतुक करत आहेत. पण इथे आणखी एक गोष्ट पाहायला मिळत आहे की नुकतेच लग्न झालेल्या रणबीरची एक्स गर्लफ्रेंड कतरिना कैफच्या फोटोंसोबत लोक दोन्ही जोडप्यांची तुलना करत आहेत. येथे आम्ही…

    Read More आलिया-रणबीर की कतरिना-विकी, कोणाचा लूक जास्त जबरदस्त ?Continue

  • अखेर रणबीर आलियाचं लग्न संपन्न झाले, लग्नात दिसला दोघांचा रोमँटिक अंदाज, पाहा फोटोज्
    Uncategorized

    अखेर रणबीर आलियाचं लग्न संपन्न झाले, लग्नात दिसला दोघांचा रोमँटिक अंदाज, पाहा फोटोज्

    ByTeamABDnews April 15, 2022April 15, 2022

    अभिनंदन! रणबीर कपूर आणि आलिया भट्ट आता पती-पत्नी बनले आहेत. दोघांचे लग्न पार पडले. या लग्नाच्या चर्चा अनेक महिन्यांपासून सुरू होत्या. 13 एप्रिल रोजी दोघांचा मेहंदी सोहळा पार पडला आणि 14 एप्रिलला त्यांनी लग्नगाठ बांधली. करीना कपूर, करिश्मा कपूर, पूजा भट्ट, आकाश अंबानीपासून अनेक सेलिब्रिटींनी या लग्नाला हजेरी लावली होती. कपूर आणि भट्ट कुटुंबीय आनंदात…

    Read More अखेर रणबीर आलियाचं लग्न संपन्न झाले, लग्नात दिसला दोघांचा रोमँटिक अंदाज, पाहा फोटोज्Continue

  • राशीभविष्य : 15 एप्रिल 2022 शुक्रवार
    Uncategorized

    राशीभविष्य : 15 एप्रिल 2022 शुक्रवार

    ByTeamABDnews April 14, 2022April 14, 2022

    मेष– आजचा दिवस मजेत आणि आनंदाने भरलेला असेल, कारण तुम्ही आयुष्य भरभरून जगाल. जास्त खर्च आणि चतुर आर्थिक योजना टाळा. लांबच्या नातेवाईकाकडून अपेक्षित असलेली चांगली बातमी संपूर्ण कुटुंबाला आनंदाने भरून टाकेल. केवळ स्पष्ट समजून घेऊनच तुम्ही तुमच्या पत्नी/पतीला भावनिक आधार देऊ शकता. स्वतःला अभिव्यक्त करण्यासाठी आणि सर्जनशील प्रकल्पांवर काम करण्याचा हा एक चांगला काळ आहे….

    Read More राशीभविष्य : 15 एप्रिल 2022 शुक्रवारContinue

  • पांढरे केस घरच्या घरी सहज होऊ शकतात काळे, फक्त या 3 गोष्टी करून पहा..
    Uncategorized

    पांढरे केस घरच्या घरी सहज होऊ शकतात काळे, फक्त या 3 गोष्टी करून पहा..

    ByTeamABDnews April 14, 2022April 14, 2022

    ● पांढऱ्या केसांमुळे अनेकांना त्रास होतो. ● केमिकल केसांचा रंग केसांपेक्षा कपाळाला अधिक काळसर करतो. ● हे घरगुती उपाय नैसर्गिकरित्या केस काळे करतात. पांढरे केस ही एक सामान्य समस्या आहे. याच्याकडे वृद्धत्वाचे लक्षण आणि चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम म्हणून देखील पाहिले जाऊ शकते. कधीकधी लोकांचे केस वेळेपूर्वीच पांढरे होऊ लागतात. केस काळे करण्यासाठी बाजारात अनेक प्रकारची…

    Read More पांढरे केस घरच्या घरी सहज होऊ शकतात काळे, फक्त या 3 गोष्टी करून पहा..Continue

  • SSC हवालदार 3603 पदांसाठी भरती सुरू..
    Job Update

    SSC हवालदार 3603 पदांसाठी भरती सुरू..

    ByTeamABDnews April 14, 2022April 14, 2022

    SSC (स्टाफ सिलेक्शन कमिशन) ने हवालदार (CBIC आणि CBN) रिक्त पदांच्या भरतीसाठी एक रोजगार अधिसूचना दिली आहे. ज्या उमेदवारांना खालील रिक्त जागांसाठी स्वारस्य आहे आणि सर्व पात्रता निकष पूर्ण केले आहेत ते अधिसूचना वाचू शकतात. लक्षात ठेवा अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2022 आहे. ▪️पदाचे नाव : हवालदार (CBIC आणि CBN)▪️एकूण रिक्त पदे : 3603▪️पात्रता…

    Read More SSC हवालदार 3603 पदांसाठी भरती सुरू..Continue

  • KGF Chapter 2 Review: ”रॉकी भाई’ने पुन्हा लावली आग, सिनेमा हॉलमध्ये जाण्यापूर्वी इथे वाचा रिव्ह्यू.
    Uncategorized

    KGF Chapter 2 Review: ”रॉकी भाई’ने पुन्हा लावली आग, सिनेमा हॉलमध्ये जाण्यापूर्वी इथे वाचा रिव्ह्यू.

    ByTeamABDnews April 14, 2022April 14, 2022

    यश स्टारर KGF Chapter 2 आज दिनांक 14 एप्रिल रोजी रिलीज झाला आहे. रॉकी भाईच्या ॲक्शन आणि स्टाइलची फॅन फॉलोइंग इतकी जबरदस्त आहे की लोकांनी ॲडव्हान्स बुकिंगमध्येच या चित्रपटाला 100 कोटींहून अधिक गल्ला जमवून दिला आहे. यश स्टारर या चित्रपटाबाबत सोशल मीडियावरही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काहीजण याला ब्लॉकबस्टर म्हणत आहेत तर काहीजण याला थरारक…

    Read More KGF Chapter 2 Review: ”रॉकी भाई’ने पुन्हा लावली आग, सिनेमा हॉलमध्ये जाण्यापूर्वी इथे वाचा रिव्ह्यू.Continue

  • औरंगाबाद मध्ये पाणीप्रश्न पेटला; जलकुंभाचे कुलूप तोडून पुंडलीकनगर मध्ये “शोले स्टाईल” आंदोलन..
    Uncategorized

    औरंगाबाद मध्ये पाणीप्रश्न पेटला; जलकुंभाचे कुलूप तोडून पुंडलीकनगर मध्ये “शोले स्टाईल” आंदोलन..

    ByTeamABDnews April 14, 2022April 14, 2022

    💁🏻‍♂️ पाणी पुरवठा व्यवस्थित होत नसल्याने पुंडलिकनगर भागातील महिलांनी पाण्याच्या टाकीवर धाव घेतली. मात्र, यावेळी आतमध्ये जाण्यासाठी कुलुप लावलेले होते. त्यामुळे संतप्त महिलांनी दगडाने कुलुप तोडले आणि त्यानंतर जलकुंभाच्या परीसरात जाऊन ठिय्या आंदोलन सुरू केले. 🗣️ इतकंच नाहीतर काही नागरिक पाण्याच्या टाकीवरती जाऊन घोषणाबाजी करताना पाहायला मिळाले. त्यामुळे शहरातील पाणी प्रश्न आता गंभीर बनत चालला…

    Read More औरंगाबाद मध्ये पाणीप्रश्न पेटला; जलकुंभाचे कुलूप तोडून पुंडलीकनगर मध्ये “शोले स्टाईल” आंदोलन..Continue

  • इंदुरीकर महाराज यांच्या गाडीला अपघात..
    Uncategorized

    इंदुरीकर महाराज यांच्या गाडीला अपघात..

    ByTeamABDnews April 14, 2022April 14, 2022

    प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या गाडीला परतूरमध्ये अपघात झाला आहे. बदनापूरहून खांडवीकडे जात असताना हा अपघात झाला असून रस्ता ओलांडताना ट्रॅक्टरवर त्यांच्या स्कॉर्पिओने धडक दिली. काल बुधवारी रात्री 8 :30 वाजेच्या दरम्यान हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. सविस्तर माहिती अशी की, राज्यातील प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती देशमुख इंदुरीकर महाराज यांच्या स्कॉर्पिओ गाडीला जालना जिल्ह्यातील परतूर…

    Read More इंदुरीकर महाराज यांच्या गाडीला अपघात..Continue

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार.
    Uncategorized

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार.

    ByTeamABDnews April 14, 2022April 14, 2022

    भारत देशाच्या संविधानाला ज्यांनी जन्म दिला ज्यांच्या नावाने आज संपूर्ण देशाचा राज्यकारभार चालतो, गोरगरिबांच्या हक्कांना ज्यांनी मिळवून दिले, आणि प्रत्येकाला स्वतःच्या हक्काची जाणीव करून दिली असे महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर. ज्यांनी स्वतःचे जीवन समाजासाठी समर्पित केले. आणि अस्पृश्यांना त्यांच्या समस्यांच्या दरीतून बाहेर काढले. आज बाबासाहेबांना आधुनिक भारताच्या त्या महान व्यक्तींमध्ये प्रत्येक जण ओळखतो. वाचा…

    Read More डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार.Continue

Page navigation

Previous PagePrevious 1 … 152 153 154 155 156 … 206 Next PageNext

© 2026 ABD-News

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!
  • Home
  • आणखी
    • Job Update