लिस्ट तयार ठेवा! आजपासून सुरू झालंय Flipkart चा भन्नाट सेल, प्रत्येक खरेदीवर होईल ‘महाबचत’; सुरुवातीची किंमत फक्त २९९ रुपये
१२ एप्रिलपासून सुरू झालेल्या Flipkart च्या Big Saving Days Sale मध्ये तुम्हाला अनेक प्रोडक्ट्सवर आकर्षक ऑफर्सचा फायदा मिळणार असून हा सेल १४ एप्रिलपर्यंत चालणार आहे. तसेच प्रोडक्ट्सवर बँक डिस्काउंटचा देखील फायदा मिळेल. ICICI Bank क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड EMI द्वारे खरेदी केल्यावर यूजर्सला १० टक्के डिस्काउंटचा फायदा मिळेल. Flipkart सेलमध्ये बेस्ट-सेलर स्मार्टफोन, टीव्ही आणि…
