Skip to content
ABD-News
  • Home
  • आणखीExpand
    • Job Update
ABD-News
  • थोडा इंटरटेन्ट हो ना चाहिए यार..” असे म्हणत सुप्रिया सुळेंनी उडवली राज ठाकरेंच्या सभेची खिल्ली.
    Uncategorized

    थोडा इंटरटेन्ट हो ना चाहिए यार..” असे म्हणत सुप्रिया सुळेंनी उडवली राज ठाकरेंच्या सभेची खिल्ली.

    ByTeamABDnews April 18, 2022April 18, 2022

    औरंगाबाद: आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या-दरम्यान सुप्रिया सुळेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे. काय म्हणाल्या सुप्रिया सुळे तो येईल, भाषण देईल, आणि निघून जाईल, तुम्ही तुमचे काम करा ना, असं म्हणतं सुप्रिया सुळेंनी कार्यकर्त्यांना काम करण्याचं आवाहन केलं. त्याला (राज ठाकरेंना) इतके महत्व देता कशाला, असं…

    Read More थोडा इंटरटेन्ट हो ना चाहिए यार..” असे म्हणत सुप्रिया सुळेंनी उडवली राज ठाकरेंच्या सभेची खिल्ली.Continue

  • सम-लैंगिक संबंधातून मारहाण करून कक्षसेवकाची हत्या, व्हिडिओ बनवून पैशासाठी ब्लॅकमेल केले; 7 जणांवर गुन्हा दाखल..
    Uncategorized

    सम-लैंगिक संबंधातून मारहाण करून कक्षसेवकाची हत्या, व्हिडिओ बनवून पैशासाठी ब्लॅकमेल केले; 7 जणांवर गुन्हा दाखल..

    ByTeamABDnews April 18, 2022April 18, 2022

    बुलढाणा : जिल्ह्यातील धामणगाव बढे येथील श्रीराम शेळके या 47 वर्षीय कक्षसेवकाचा समलैंगिक संबंधातून हत्या केल्याची धक्कादायक घटना बुलढाणा शहर पोलिसांनी उघडकीस आणली आहे. या हत्या प्रकरणी बुलडाणा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हत्या करणाऱ्या 7 आरोपींना अटक करण्यात आली असून श्रीराम पांडुरंग शेळके असे खून झालेल्या कक्षसेवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार बुलडाणा येथे…

    Read More सम-लैंगिक संबंधातून मारहाण करून कक्षसेवकाची हत्या, व्हिडिओ बनवून पैशासाठी ब्लॅकमेल केले; 7 जणांवर गुन्हा दाखल..Continue

  • आजपासून सकाळी 9 वाजेपासून सुरू होणार बँका.
    Uncategorized

    आजपासून सकाळी 9 वाजेपासून सुरू होणार बँका.

    ByTeamABDnews April 18, 2022April 18, 2022

    बँक सुरू होण्याच्या वेळेत बदल होणार आहे. आज दिनांक 18 एप्रिल 2022 म्हणजेच सोमवारपासून बँका सकाळी 9 वाजेपासून सुरू होणार आहेत. पूर्वी बँका 10 वाजेपासून सुरू होत होत्या. म्हणजेच आजपासून बँका दररोज एक तास लवकर चालू होणार आहेत. बँका बंद करण्याची वेळ मात्र तीच राहणार आहे. त्यामध्ये कोणताही बदल होणार नाहीये. सोमवार 18 एप्रिल 2022…

    Read More आजपासून सकाळी 9 वाजेपासून सुरू होणार बँका.Continue

  • राशीभविष्य : 18 एप्रिल 2022 सोमवार
    Uncategorized

    राशीभविष्य : 18 एप्रिल 2022 सोमवार

    ByTeamABDnews April 18, 2022April 18, 2022

    मेष– तुम्ही मानसिकदृष्ट्या सक्रिय असाल. दिवसही छान जाईल. नशिबाने पैसा मिळू शकतो. इतरांसोबतच्या तुमच्या नातेसंबंधात पूर्णपणे स्पष्ट रहा. कोणतेही वचन किंवा करार करण्यापूर्वी, त्यातील लपलेले पैलू काळजीपूर्वक पहा. तुम्ही सामाजिकदृष्ट्या खूप सक्रिय व्हाल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. या राशीच्या अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. अनेक बाबतीत नशीब तुमची साथ देईल….

    Read More राशीभविष्य : 18 एप्रिल 2022 सोमवारContinue

  • 1 मे रोजी राज ठाकरेंची तोफ औरंगाबादमध्ये धडाडणार..
    Uncategorized

    1 मे रोजी राज ठाकरेंची तोफ औरंगाबादमध्ये धडाडणार..

    ByTeamABDnews April 17, 2022April 17, 2022

    काल राज्यभरात मनसेच्या वतीने हनुमान जयंती निमित्ताने मंदिरामध्ये हनुमान चालिसाचे पठण आणि हनुमान चालिसाच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले होते. तर राज ठाकरे यांनी पुण्यामध्ये महाआरती करत हनुमान चालीसेचे पठण केले होते. गुडीपाडव्याच्या सभेनंतर राज्यभरातील वातावरण तापले होते, राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंग्याच्या इशाऱ्यावरून त्यांच्यावर टीका देखील झाले. यावर राज ठाकरे यांनी ठाण्यात उत्तर सभा घेत…

    Read More 1 मे रोजी राज ठाकरेंची तोफ औरंगाबादमध्ये धडाडणार..Continue

  • राशीभविष्य : 17 एप्रिल 2022 रविवार.
    Uncategorized

    राशीभविष्य : 17 एप्रिल 2022 रविवार.

    ByTeamABDnews April 17, 2022April 17, 2022

    मेष– तुमचा आनंदी स्वभाव इतरांना आनंदी ठेवेल. अडकलेला पैसा मिळेल आणि आर्थिक स्थिती सुधारेल. काही लोक त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त करण्याचे वचन देतात. अशा लोकांना विसरा ज्यांना फक्त गाल कसे खेळायचे हे माहित आहे आणि कोणतेही परिणाम देत नाहीत. प्रेमाच्या दृष्टीने आजचा दिवस खूप खास असेल. लपलेले शत्रू तुमच्याबद्दल अफवा पसरवण्यास अधीर होतील. तुम्ही तुमच्या जीवनसाथीसोबत…

    Read More राशीभविष्य : 17 एप्रिल 2022 रविवार.Continue

  • Uncategorized

    🥳 औरंगाबाद जिल्हा झाला कोरोनामुक्त…

    ByTeamABDnews April 16, 2022April 16, 2022

    Read More 🥳 औरंगाबाद जिल्हा झाला कोरोनामुक्त…Continue

  • घर खरेदी करतांना खरेदीपूर्वी तपासा ही 5 कागदपत्रे, नाही होणार फसवणूक..
    Uncategorized

    घर खरेदी करतांना खरेदीपूर्वी तपासा ही 5 कागदपत्रे, नाही होणार फसवणूक..

    ByTeamABDnews April 16, 2022April 16, 2022

    घर खरेदी करणे हे प्रत्येक नागरिकांचे एक मोठे स्वप्न असते. तुमचे सुद्धा असेच स्वप्न असेल. पण घर खरेदी करता वेळेस आपण आपल्या कमाईचा खूप मोठा हिस्सा पणाला लावतो हे मात्र नक्की. अशावेळेस आपल्या घर खरेदीचा व्यवहार व्यवस्थित झाला पाहिजे, कागदपत्रांची कोणतीही अडचण येऊ नये आणि खास म्हणजे आपली कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये ही प्रत्येकाची…

    Read More घर खरेदी करतांना खरेदीपूर्वी तपासा ही 5 कागदपत्रे, नाही होणार फसवणूक..Continue

  • ड्राय डे’च्या दिवशी हॉटेल फोडून सव्वादोन लाखांचे विदेशी मद्य, रोकड, संगणक लंपास.
    Uncategorized

    ड्राय डे’च्या दिवशी हॉटेल फोडून सव्वादोन लाखांचे विदेशी मद्य, रोकड, संगणक लंपास.

    ByTeamABDnews April 16, 2022April 16, 2022

    कन्नड शहरा जवळच्या धुळे-सोलापुर बायपासवर असलेल्या एका बियर बारचे कुलूप तोडून चोरट्यांनी विदेशी मद्य, संगणक आणि रोख रक्कम असा तब्बल २ लाख ८७ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. अंकुश फकीरराव जाधव यांचे कन्नड शहरा जवळच्या धुळे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर द्वारकामाई बिअर बार आणि रेस्टॉरंट आहे. १३ एप्रिल रोजी रात्री दहा वाजता जाधव, हॉटेल मॅनेजर गुलाब…

    Read More ड्राय डे’च्या दिवशी हॉटेल फोडून सव्वादोन लाखांचे विदेशी मद्य, रोकड, संगणक लंपास.Continue

  • NPCIL मध्ये 225 रिक्त पदांसाठी भर्तीची अधिसूचना जारी; पगार 56100
    Job Update

    NPCIL मध्ये 225 रिक्त पदांसाठी भर्तीची अधिसूचना जारी; पगार 56100

    ByTeamABDnews April 16, 2022April 16, 2022

    NPCIL मुंबई (न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड मुंबई) ने कार्यकारी प्रशिक्षणार्थींच्या रिक्त पदांच्या भरतीसाठी एक रोजगार अधिसूचना दिली आहे. ज्या उमेदवारांना खालील रिक्त जागांसाठी स्वारस्य आहे आणि सर्व पात्रता निकष पूर्ण केले आहेत ते अधिसूचना वाचू शकतात आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 एप्रिल 2022 आहे. पदाचे नाव : कार्यकारी प्रशिक्षणार्थी एकूण रिक्त पदे :…

    Read More NPCIL मध्ये 225 रिक्त पदांसाठी भर्तीची अधिसूचना जारी; पगार 56100Continue

Page navigation

Previous PagePrevious 1 … 150 151 152 153 154 … 206 Next PageNext

© 2025 ABD-News

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!
  • Home
  • आणखी
    • Job Update