Skip to content
ABD-News
  • Home
  • आणखीExpand
    • Job Update
ABD-News
  • PM मोदींच्या हत्येचा कट उघड, सुरक्षा यंत्रणा अलर्ट वर; एनआयएला पाठवला ई-मेल तपास..!
    Uncategorized

    PM मोदींच्या हत्येचा कट उघड, सुरक्षा यंत्रणा अलर्ट वर; एनआयएला पाठवला ई-मेल तपास..!

    ByTeamABDnews April 1, 2022April 1, 2022

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याची बाब समोर आली आहे. ईमेलद्वारे ही बाब उघड झाली आहे. मेल पाठवणाऱ्याने आरडीएक्सच्या माध्यमातून मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणाची माहिती एनआयएला देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या दहशतवाद्याला आरडीएक्सचा वापर करायचा होता….

    Read More PM मोदींच्या हत्येचा कट उघड, सुरक्षा यंत्रणा अलर्ट वर; एनआयएला पाठवला ई-मेल तपास..!Continue

  • Uncategorized

    हरवले आहेत..

    ByTeamABDnews April 1, 2022April 1, 2022

    नाव:- Shivaji Aghardeवय:- 65 हे हरवलेले आहे. तरी कोणाला सापडले तर खाली दिलेल्या नंबर वर (call) फोन करा.. संपर्क नंबर:- 8983330007

    Read More हरवले आहेत..Continue

  • बजाजनगरात दुकानाची तोडफोड; मारहाण करून जीवे मारण्याची धमकी…! व्हिडिओ व्हायरल..
    Uncategorized

    बजाजनगरात दुकानाची तोडफोड; मारहाण करून जीवे मारण्याची धमकी…! व्हिडिओ व्हायरल..

    ByTeamABDnews April 1, 2022April 1, 2022

    औरंगाबाद मधील वाळूज महानगर परिसरात बजाजनगरमध्ये आँटो केअरमध्ये दुकानदार भूषण रूपचंद अग्रवाल, त्यांचे मित्र सागर चोरडिया आणि इतर ग्राहक बसलेले असताना अचानक 3-4 जण दुकानावर येऊन शिवीगाळ केली व अग्रवाल यांच्या दुकानाच्या काचा फोडल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यानंतर भूषण अग्रवाल यांनी देखील शिवीगाळ करून लाथा- बुक्क्यांनी बेदम मारहाण करत धारदार शस्त्राने भोसकण्याची पेट्रोल दुकानावर…

    Read More बजाजनगरात दुकानाची तोडफोड; मारहाण करून जीवे मारण्याची धमकी…! व्हिडिओ व्हायरल..Continue

  • औरंगाबादेत तडीपार गुंडाचा धुमाकुळ; थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर..
    Uncategorized

    औरंगाबादेत तडीपार गुंडाचा धुमाकुळ; थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर..

    ByTeamABDnews April 1, 2022April 1, 2022

    औरंगाबाद शहर पोलीस हद्दीमधील वाळूज परिसरात पुन्हा एकदा गुंडाचा धुमाकूळ आणि दहशत पाहायला मिळाली. एक तडीपार गुंड सामन्यांकडून वसुली करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यामुळे शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना अडवून पैसे मागणे आणि पैसे न देणाऱ्या लोकांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे यामधील एक…

    Read More औरंगाबादेत तडीपार गुंडाचा धुमाकुळ; थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर..Continue

  • राशीभविष्य : 1 एप्रिल 2022 शुक्रवार.
    Uncategorized

    राशीभविष्य : 1 एप्रिल 2022 शुक्रवार.

    ByTeamABDnews March 31, 2022March 31, 2022

    मेष : मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिक लाभदायक असेल. आज तुम्हाला मोठी रक्कम मिळाल्याने समाधान वाटेल. आज मन खूप आनंदी असणार आहे. संध्याकाळी, आपण कुटुंबातील सदस्य आणि मित्रांबद्दल उदार वृत्ती स्वीकारू शकता. तथापि, आपण रात्रीच्या वेळी आपल्या मित्रांवर काही खर्च करू शकता. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांना आज थोडे आळशी वाटेल, पण स्वतःला चपळ…

    Read More राशीभविष्य : 1 एप्रिल 2022 शुक्रवार.Continue

  • मोठी बातमी! राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले ; मास्क देखील ऐच्छिक..
    Uncategorized

    मोठी बातमी! राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले ; मास्क देखील ऐच्छिक..

    ByTeamABDnews March 31, 2022March 31, 2022

    ठाकरे सरकारने राज्यातील जनेतला दिले गिफ्ट, सर्व निर्बंध हटवले, गुढीपाडवा, बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमझान ईद उत्साहात साजरा होणार.. राज्य सरकारनं कोरोना संबंधित सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. मार्च 2020 मध्ये लावण्यात आलेले निर्बंध हळू हळू शिथील कऱण्यात येत होते. पण तब्बल…

    Read More मोठी बातमी! राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले ; मास्क देखील ऐच्छिक..Continue

  • प्रेमिकेच्या पतीचे केले दोन तुकडे; अ.नै.ति.क संबंधातून क्रूरतेचा कळस, औरंगाबाद मधील धक्कादायक घटना..
    Uncategorized

    प्रेमिकेच्या पतीचे केले दोन तुकडे; अ.नै.ति.क संबंधातून क्रूरतेचा कळस, औरंगाबाद मधील धक्कादायक घटना..

    ByTeamABDnews March 31, 2022March 31, 2022

    औरंगाबाद जिल्ह्यामधील शफेपूर गावामध्ये थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. गावातील एका तरुणाने आपल्या एका मित्राच्या मदतीने प्रेयसीच्या पतीची निर्घृण हत्या करून त्याच्या शरीराचे कंबरेपासून दोन तुकडे केल्याची थरकाप उडवणारी घटना समोर येताच परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी औरंगाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन आरोपी नामे सुनील हरणकाळ आणि…

    Read More प्रेमिकेच्या पतीचे केले दोन तुकडे; अ.नै.ति.क संबंधातून क्रूरतेचा कळस, औरंगाबाद मधील धक्कादायक घटना..Continue

  • राशीभविष्य 31 मार्च 2022 गुरुवार
    Uncategorized

    राशीभविष्य 31 मार्च 2022 गुरुवार

    ByTeamABDnews March 31, 2022March 31, 2022

    मेष : आरोग्याची समस्या जवळ आली आहे, त्यामुळे तुमच्या दिनचर्येत नियमित व्यायामाचा समावेश करा आणि उपचारापूर्वी सावधगिरी बाळगणे चांगले आहे. मोठ्या योजना आणि कल्पनांनी तुमचे लक्ष वेधून घेऊ शकते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी त्या व्यक्तीबद्दल सखोल संशोधन करा. प्रेम आणि रोमान्स तुम्हाला आनंदी ठेवतील. कोणत्याही भागीदारी व्यवसायात जाणे टाळा कारण भागीदार तुमचा फायदा घेण्याचा प्रयत्न…

    Read More राशीभविष्य 31 मार्च 2022 गुरुवारContinue

  • मुलीचा विनयभंग; शिक्षकाला बाईने दप्तराने झोडपलं तर गावकऱ्यांनी लाथाने तुडवलं..
    Uncategorized

    मुलीचा विनयभंग; शिक्षकाला बाईने दप्तराने झोडपलं तर गावकऱ्यांनी लाथाने तुडवलं..

    ByTeamABDnews March 30, 2022March 30, 2022

    कोल्हापुर मध्ये एका शिक्षकाने शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच शाळेच्या शिक्षिकेसह गावकऱ्यांनी शिक्षकाला शाळेच्या वर्गातच त्याला पायाखाली तुडवलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यामधील शिवाजीनगर परिसरातील एका शाळेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला होता. शाळेत वॉचमन म्हणून काम करणाऱ्या 40 वर्षीय आरोपीने पीडित मुलीला…

    Read More मुलीचा विनयभंग; शिक्षकाला बाईने दप्तराने झोडपलं तर गावकऱ्यांनी लाथाने तुडवलं..Continue

  • चाऱ्याचा गठ्ठा नेणाऱ्या सायकलवाल्याचे आनंद महिंद्रांकडून कौतुक..!
    Uncategorized

    चाऱ्याचा गठ्ठा नेणाऱ्या सायकलवाल्याचे आनंद महिंद्रांकडून कौतुक..!

    ByTeamABDnews March 30, 2022March 30, 2022

    आनंद महिंद्रा यांना एका सायकल वाल्याने भुरळ घातली आहे. त्यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती दोन्ही हात सोडून सायकल चालवत असून चाऱ्याचा गठ्ठा घेऊन जात आहे. आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ शेअर करताना ‘हा माणूस Human Segway असल्याचे म्हटले आहे. त्याच्या शरीरात आधीपासून Gyroscope ( एक प्रकारचा सेन्सर ) बसवलेला आहे….

    Read More चाऱ्याचा गठ्ठा नेणाऱ्या सायकलवाल्याचे आनंद महिंद्रांकडून कौतुक..!Continue

Page navigation

Previous PagePrevious 1 … 158 159 160 161 162 … 206 Next PageNext

© 2025 ABD-News

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!
  • Home
  • आणखी
    • Job Update