Solar gas Stove : आता गॅससाठी पैसे मोजणे बंद! फक्त 12 हजारात घरी आणा हा सोलर स्टोव्ह आणि Free मध्ये करा स्वयंपाक!
Solar gas Stove: दररोज वाढत जाणाऱ्या महागाईमुळे अनेकांचे महिन्याचे बजेट बिघडले आहे. मात्र, तुम्ही या एका पद्धतीचा अवलंब करून, तुमच्या खर्चामध्ये मोठी कपात करू शकणार आहात. हे करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या घरात घरगुती गॅसऐवजी सौर स्टोव्ह आणावा लागणार आहे सरकारी मालकीची तेल कंपनी, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनद्वारे Solar gas Stove विकसित करण्यात आला आहे. हा सोलर स्टोव्ह…
